कापूस दरात मोठी सुधारणा,भाव १२ हजार होणार New Cotton Price today

Cotton Price today आज महाराष्ट्रातील विविध भागात कापूस किती भावाने विकला जातो हे जाणून घेणार आहोत. यंदा राज्यात अनेकांना कापूस खरेदी करायचा असल्याने भाव बऱ्यापैकी आहेत. आठ हजार ते आठ हजार 500 आणि त्याहून अधिक आहे. गेल्या आठवड्यात कापसाच्या भावात मोठी वाढ झाली होती आणि या आठवड्यातही तीच स्थिती कायम आहे. चला तर मग जाणून … Read more