Gai Mhais Anudan Yojana 2024 : गाय म्हैस गट वाटप योजना ! अनुदान,पात्रता ,कागदपत्रे असा करा अर्ज

Gai Mhais Anudan Yojana 2024

Gai Mhais Anudan Yojana 2024 : गाय म्हैस गट वाटप योजना ! अनुदान,पात्रता ,कागदपत्रे असा करा अर्ज Gai Mhais Anudan Yojana 2024 शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे का की सरकार आम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असते? सध्या, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र योजना नावाचा विशेष कार्यक्रम आहे. 📢हे पण वाचा- … Read more

Kapus Bajar Bhav Today : आज कापूस दरात मोठी सुधारणा,पहा नवीन दर

Kapus Bajar Bhav Today : आज कापूस दरात मोठी सुधारणा,पहा नवीन दर कृषी उत्पन बाजार समिती – संगमनेरराज्य– महाराष्ट्रउत्पादन : कापूसवाण : —आवक : 200 क्विंटलकिमान दर- 5000कमाल दर- 7100सर्वसाधारण दर- 6050 आज सोयाबीन 5 हजार 200 रुपये..! या बाजारात वाढले भाव कृषी उत्पन बाजार समिती – समुद्रपूरराज्य– महाराष्ट्रउत्पादन : कापूसवाण : —आवक : 502 … Read more

पिक विमा आज पासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नाव चेक करा,Pik vima

पिक विमा आज पासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा नाव चेक करा,Pik vima Claim list new big updates 2016 च्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आता, महाराष्ट्र सरकारने या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, महाराष्ट्र सरकारने आगामी तीन वर्षांसाठी राज्यात ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ सुरू … Read more

crop insurance महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार, आपल्या गावाची यादी पहा

crop insurance महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार, आपल्या गावाची यादी पहा,महाराष्ट्र मध्ये पीक विम्याची यादी काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही तसेच इतर जिल्ह्यांना विम्याची रक्कम दुबळी पुरवणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली असून अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे आणि विम्याची रक्कम किती असणार आहे ते आपण खालील प्रमाणे सविस्तर जाणून घेऊया. नमो शेतकरी … Read more

सोयाबीन बाजार भाव 24-09-23, पहा एका क्लिकवर new rate soyabean

सोयाबीन बाजार भाव 24-09-23, पहा एका क्लिकवर new rate soyabean आजचे नवीन सोयाबीन बाजार भाव जाहीर पहा बाजार समिती- धुळेराज्य– महाराष्ट्रशेतमाल: सोयाबीनजात/प्रत: —आवक: 3 क्विंटलकमीत कमी दर- 4310जास्तीत जास्त दर- 4310सर्वसाधारण दर- 4310 बाजार समिती- अमरावतीराज्य– महाराष्ट्रशेतमाल: सोयाबीनजात/प्रत: —आवक: 2133 क्विंटलकमीत कमी दर- 4650जास्तीत जास्त दर- 4740सर्वसाधारण दर- 4695 शेतकऱ्याला 10 हजार रुपये मिळणार राज्य सरकारने घेतला निर्णय बाजार समिती- नागपूरराज्य– महाराष्ट्रशेतमाल: सोयाबीनजात/प्रत: —आवक: 474 क्विंटलकमीत कमी दर- 4250जास्तीत जास्त दर- 4800सर्वसाधारण दर- 4663 बाजार समिती- … Read more

Monsoon News परतीचा मान्सून ‘या’ तारखेनंतर माघार घेणार असल्याची मोठी घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे.

Monsoon News परतीचा मान्सून ‘या’ तारखेनंतर माघार घेणार असल्याची मोठी घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. Monsoon News भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानमधून मान्सून पुन्हा सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे विभागाने सूचित केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 5 … Read more

Drip Subsidy ठिबक सिंचनासाठी दीड कोटीचे अनुदान प्राप्त, यादीत नाव चेक करा

Drip Subsidy ठिबक सिंचनासाठी दीड कोटीचे अनुदान प्राप्त, यादीत नाव चेक करा महाराष्ट्र मध्ये ठिबक सिंचन हे मोठ्या प्रमाणात केले जाते आणि याच ठिबक सिंचनाचा अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात फायदा घेत असतो ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते किंवा पाणी योग्य टायमाला व्यवस्थित पडत नाही अशा ठिकाणी ठिबक सिंचनचा वापर केला जातो जेणेकरून पाण्याची नासाडी होणार … Read more

Hawaman Andaj : मराठवाड्यात पावसाचा अंदाज,या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ?

मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Hawaman Andaj : मराठवाड्यात पावसाचा अंदाज,या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार ? Hawaman Andaj : बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात मॉन्सून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. आज (ता. ६) विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज … Read more

Gold Price : सोनाच्या दरात वाढ सुरू,आता दर 60 हजार 370 प्रतितोळा, पहा एका क्लिकवर

सोनाच्या दरात वाढ सुरू

Gold Price: सोनाच्या दरात वाढ सुरू, आता दर 60 हजार 370 प्रतितोळा. पहा एका क्लिकवर. Gold Price: सोने व चांदीच्या दरात सरत्या महिन्याच्या अखेरीस आणखी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजार ३७० (जीएसटीसह) रुपये प्रतितोळापर्यंत असून, चांदीचे दर प्रतिकिलो ७६ हजार ९०० रुपये (जीएसटीसह) असे आहेत. Gold Price: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा … Read more