सोयाबीन बाजार भावात 1200 रुपयांनी वाढ या बाजार समितीमध्ये भाव वाढले | New Soyabean bajar bhav

सोयाबीन बाजार भावात 1200 रुपयांनी वाढ या बाजार समितीमध्ये भाव वाढले | New Soyabean bajar bhav

Soyabean bajar bhav नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत असून सोयाबीन पिकाचे बाजार भाव गेल्या आठवड्यापेक्षा 1200 रुपयांनी वाढलेले आहेत.

बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांची तिघे मळणी करून विक्रीसाठी तयार झालेले आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा लागून आहे, चला तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला काय भाव भेटत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सोयाबीनची एकूण १ लाख १४ हजार १५८ क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला सरासरी ४६५० ते ४७२० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. Soyabean bajar bhav

सोयाबीन 15 हजाराच्या पार जाणार आणखी वाढण्याची शक्यता पहा आजचे भाव

soyabean new rate

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे आवक थोडी कमीच होत असल्याचे चित्र आहे. १६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सोयाबीनच्या आवक मध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. ९१२४ ते २२९८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनचे सरासरी दर ४६५० ते ४७२० प्रतिक्विंटल दरम्यान राहिले.

सध्या विविध पिकाचे बाजार भाव पहा

अजूनही सोयाबीनचे दर वाढण्याचे नाव घेत नसल्याने उत्पादन घटलेल्या सोयाबीन उत्पादकांना आणखी अडचणीचा सामना करावा लागतो आहे. उडिदाला सरासरी ९१९० ते ९६०० प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक २६९१ क्विंटल झाली. Soyabean bajar bhav

हरभऱ्याचे सरासरी दर ५७६० ते ६ हजार १५ रुपये प्रतिक्विंटल राहिले. मुगाची एकूण आवक १३४९ क्विंटल झाली. ८८ ते ३३२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मुगाचे सरासरी दर ८००० ते ९३५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. लाल तुरीला सरासरी ११००० ते १२ हजार रुपये प्रती क्विंटल दरम्यान दर मिळाला.

बाजार समिती- आष्टी-जालना
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 135 क्विंटल
कमीत कमी दर- 4490
जास्तीत जास्त दर- 4801
सर्वसाधारण दर- 4650

बाजार समिती- आंबेजोबाई
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 1200 क्विंटल
कमीत कमी दर- 4529
जास्तीत जास्त दर- 4721
सर्वसाधारण दर- 4650

बाजार समिती- कोपरगाव
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 30 क्विंटल
कमीत कमी दर- 4500
जास्तीत जास्त दर- 4701
सर्वसाधारण दर- 4625

बाजार समिती- राहता
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 32 क्विंटल
कमीत कमी दर- 4301
जास्तीत जास्त दर- 4751
सर्वसाधारण दर- 4600

बाजार समिती- तुळजापूर
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 1500 क्विंटल
कमीत कमी दर- 4500
जास्तीत जास्त दर- 4600
सर्वसाधारण दर- 4550

बाजार समिती- लासलगाव – विंचूर
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: सोयाबीन
जात प्रत : —
आवक: 758 क्विंटल
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 4825
सर्वसाधारण दर- 4700

पुढे वाचा..

Leave a Comment