solar yojana 2024 : सोलार पंपासाठी मिळणार आता ७५ हजार अनुदान असा करा अर्ज

solar yojana 2024 : सोलार पंपासाठी मिळणार आता ७५ हजार अनुदान असा करा अर्ज

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

आता 120 युनिट वीजनिर्मिती करणाऱ्या सौरपंपासाठी 75 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा- Namo shetkari yojana status 2024 : नमो शेतकरी योजनेचे आता 2000 लवकर मिळणार ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ताज्या अर्थसंकल्पात वीज ग्राहकांसाठी सौर ऊर्जा योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली.केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर वीज मोफत योजना लागू केली आहे, जी दरमहा 150 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 2 किलोवॅट क्षमतेचे सौर पंप देते.solar yojana 2024

या कार्यक्रमांतर्गत, प्रत्येक कुटुंबाला सौर योजना 2024 अंतर्गत 75 हजारांपर्यंतचे अनुदान प्राप्त करण्याची संधी आहे.राष्ट्रीय सौर पोर्टलवर अर्ज सादर केलेल्या सर्व ग्राहकांना या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त 75 हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

हे पण वाचा- Kapus Bajar Bhav 2024 : कापसाला 7650 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव !

एक किलोवॅट क्षमतेचा सौरपंप दररोज चार युनिट वीज निर्मिती करेल, जे दरमहा 120 युनिट्स इतके आहे. परिणामी, कुटुंबाला त्यांचे वीज बिल भरावे लागणार नाही. solar yojana 2024

या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. solar yojana 2024

अशी करा नोंदणीयेथे

वीज ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोदणी करणे गरजेचे आहे पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल एप्लिकेशन देखील यासाठी उपलब्ध आहे.

यावर आपले नाव नोदणी करून लाभ घेता येणार आहे दरम्यान 13 फेब्रुवारी नंतर रुफ टोप सोलारसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे.

3 किलोवॅट क्षमतेची सिस्टम बसवणाऱ्या ग्राहकाला १८ हजार रुपये अधिक अनुदान मिळणार आहे. solar yojana 2024

हे पण वाचा- Karj mafi New : सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार, लाभार्थी यादी पहा

Leave a Comment