ration card application: 30 दिवसात मिळेल रेशन कार्ड ;ऑनलाइन अर्ज येथे करा.

ration card application: 30 दिवसात मिळेल रेशन कार्ड ;ऑनलाइन अर्ज येथे करा.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

ration card application : नमस्कार मित्रांनो आता सर्व बांधवा करता आपण आज जाणून घेणार आहोत की रेशन कार्ड साठी तुम्हाला भरपूर पैसे मोजावे लागत होते मात्र त्यासाठी आपल्याला आता जास्त पैसे नो मोजता आपण ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड फक्त तीस दिवसांमध्ये आपल्या हातात कसे येईल याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि अर्ज कसा करावा याचा संपूर्ण आढावा खाली लेख मध्ये जाणून घेऊया.

रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड साठी एजंट कडे पैसे व कागदपत्रे दिले जात असतात पण मात्र काही महिन्यानंतरही शिकता पत्रिका मिळत नव्हती अशा तक्रारींना आता कायमचा पूर्णविराम लागलेला आहे कारण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांनी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

Birth Certificate

ration card application : त्यामुळे बनावट गिरीलाही चाप बसलेला असून आता आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज करताना त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत आणि 50 ते 100 रुपयांच्या शुल्कात त्यासाठी अर्ज ऑनलाईन अपलोड केला जाईल त्यानंतर अवघ्या तीस दिवसानंतर तुमच्या हातामध्ये तुमचे रेशन कार्ड मिळणार आहे.

या संकेतस्थळ वरती जाऊन तुम्ही आपले रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज करू शकता.

मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता सर्व गावातील शहरातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळणार आहे तसेच त्यासाठी त्यांना जवळील ऑनलाईन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

रेशन कार्ड साठी महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे)
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी दाखला (सातबारा उतारा,लाईट बिल)
  • शेजारचे राशन कार्ड झेरॉक्स स्वाक्षरी
  • 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र व चलन

ऑनलाईन अर्ज करताना मोबाईलवर मराठीतून मेसेज येईल

प्रत्येक शिधापत्रिका तारकाचा आधार क्रमांक आधार लिंक करण्यात आलेला असून अत्यंत योजनेतील कुटुंबाला दरमहा 35 किलो तर प्राधान्य कुटुंबाला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते तसेच केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले असून दरम्यान कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर शिधापत्रिकेला लिंक केलेला धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मराठीतून मेसेज मोबाईलवर येणार आहे आणि त्यातूनच त्यांना मिळाले नसल्याची तक्रार कमी होतील असा विश्वास विभागाला आहे.

त्यासाठी रेशन कार्ड घेताना आपला आधार क्रमांक लिंक असलेला मोबाईल नंबर आपण तिथे लिंक करावे आणि रेशन घेताना आपल्या मोबाईल वरती मराठीमध्ये मेसेज येईल जर तुम्ही रेशन घेतलं नाही तरी पण तुमच्या मोबाईल वरती मेसेज आला तर तुम्ही याची तक्रार करू शकता.

Leave a Comment