या जिल्ह्यात गारपीट होणार,रामचंद्र साबळे म्हणतात…Ramchandra sable havaman aandaj

या जिल्ह्यात गारपीट होणार,रामचंद्र साबळे म्हणतात…Ramchandra sable havaman aandaj

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लेखात आगामी आठवड्यातील हवामानाची सविस्तर माहिती दिली आहे, ज्यात वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी कोणत्या जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

pik vima news : पीकविमा रक्कम खात्यावर जमा होणार,पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी पहा

हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार आठवडाभर ढगाळ हवामान, 9 ते 13 एप्रिलपर्यंत अवकाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. परिणामी, कांदा आणि हळद यासारख्या उशिरा रब्बी पिकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Ramchandra sable havaman aandaj

Dushkal anudan 2023 दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. आपला गावाची यादी कुठे पाहावे

1008 हेक्टोपास्कल एवढा कमी हवेचा दाब सध्या महाराष्ट्रावर असल्याने तापमानात वाढ झाली असून पावसाची शक्यता आहे. 09 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत दानयन राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. रामचंद्र सावळे यांनी एका विशिष्ट जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्याचा तपशील खाली दिला आहे.

Leave a Comment