new rabbi maize seed : रब्बी हंगामात मकाच्या या 3 वान लागवड करा देईल जास्त उत्पन्न,पहा संपूर्ण माहिती…

new rabbi maize seed : रब्बी हंगामात मकाच्या या 3 वान लागवड करा देईल जास्त उत्पन्न,पहा संपूर्ण माहिती…

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी मंडळी आता रब्बी हंगाम चालू झालेला असून रब्बी हंगामामध्ये मक्का या वाणाची लागवड सगळीकडे केली जाते मात्र त्यासाठी योग्य बियाणेची निवड करणे महत्त्वाचे असते ते आपण आजच्या लेख मध्ये जाणून घेणार आहोत.तसेच आपण आजच्या या लेख मध्ये बघणार आहोत की तुम्हाला कोणते मकाचे वाण एकरी 50 ते 60 क्विंटल पर्यंत उत्पादन देईल याची सविस्तर माहिती आपण या लेख मध्ये बघणार आहोत.

rabbi maize seed शेतकरी मंडळी सुरुवातीला आपल्याला कोणते बियाणे जास्त उत्पादन देईल याची निवड करताना फार मोठे कठीण वाटते मात्र योग्य बियाणे जर आपण निवड केली तर उत्पादनात निश्चित आपल्याला मोठी वाढ होते.

दिवाळीपूर्वीच सोन्याचे भाव 7,000 रुपयांनी घसरले, सोन्या-चांदीच्या नवीन किमती पाहून ग्राहकांची गर्दी वाढली

gold price today
  • पायोनियर कंपनीचे P3524 maize seed
  • सिजेंटा कंपनीचे S6668 Plus Maize Seed
  • एडवांटा PAC 741 मका वाण

पायोनियर कंपनीचे P3524 maize seed

खरीप व रब्बी हंगामामध्ये दोन्ही हंगामात लागवड करू शकता. मकाचे खास वैशिष्ट्य बघितले तर मकाच्या प्रत्येक दांड्याला दोन कणीस लागतात आणि बीटी बारीक असते त्यामुळे दाण्याची संख्या जास्त असल्याने उत्पादनात वाढ होते हे मक्का विविध प्रकाराच्या जमिनीमध्ये घेता येते आणि उत्तम विचाराचे जमीन मध्यम ते बरे जमीन यापिका करता उपयुक्त आहे जमिनीचा बघितला तर 5.5 ते 7.5 असावा.

P3524 maize seed : या मकाचे लागवड तुम्ही बियाणे टोचून किंवा यंत्रणा द्वारे एका ओळीत लावू शकता आणि चांगल्या उत्पादनासाठी एकरी तुम्ही तीस हजार ते 32 हजार रुपयाचे लागवड करावे कारण दोन ओळीतील अंतरानुसार दोन झाडातील अंतर तुम्हाला 60 सेंटीमीटर तर दोन झाडातील अंतर 22 सेंटीमीटर ठेवावे.

rabbi maize seed : या बियाण्याचा प्रकार मध्ये बघितला तुम्हाला प्रति एकर साथ ते आठ किलोमीटर बियाणे लागतात आणि या बियाण्याची थायरमची बीज प्रक्रिया करून घ्यावे जसे की आपण गावचे या चा वापर करत असतो.

पेरणीची वेळ बघितली तर खरीप मध्ये पंधरा मे ते 15 जुलैपर्यंत तर रफी मध्ये 15 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या मका लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही घेऊ शकता. rabbi maize seed

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसे की कोणत्याही पिकाला अन्नद्रव्याचे गरज असते तसेच चांगल्या उत्पादनासाठी मग काही पीक सुरुवातीचे 30 ते 40 दिवसांपर्यंत तन्वीरित ठेवावे आणि त्यानंतर तुम्ही खत व्यवस्थापन साठी युरिया डीएपी एमओपी जिंक अशा खताचा वापर करावा.

सिजेंटा कंपनीचे S6668 Plus Maize Seed

सिजेंटा कंपनीचे 6668 यावानाबद्दल तुम्हाला माहीतच असेल अनेक शेतकरी अनेक वर्षापासून या शेत मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात आणि भरपूर शेतकऱ्यांना याचा पासून चांगले उत्पादन मिळाले आहेत आणि अजून पण शेतकरी या वाहनाची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागलेले आहे.

S6668 Plus Maize Seed: S6668 हेवन तुम्ही बघायचे जमिनीमध्ये लावू शकता किंवा कॉलेजमध्ये पण तुम्ही याची लागवड करू शकता खरीपर्पीमध्ये तुम्ही दोन्ही प्रकारे याची लागवड करू शकता जर आपण याच्यामध्ये वाढीचे प्रकार बसला तर जोरदारपणे याची वाढ होते आणि पेरणीची खोलीचा अंतर तुम्हाला एक सेंटीमीटर पर्यंत ठेवावी लागणार आहे. या मकाच्या दांड्याला तुम्हाला एक आणि असणार आहे पण कंसाची सही मोठी असून दाण्याची संख्या जास्त असते आणि वजनाला अतिशय जास्त भरतात.

एडवांटा PAC 741 मका वाण

एडवांटा PAC 741 : 741 हे वाण अतिशय चांगल्या प्रकारे येथे आणि यामध्ये जर आपण विशेषतः खास बघितल्या तर मार्केटमध्ये 4 किलोचे मिळते आणि यामध्ये तुम्हाला दाणा ठोसर मिळतो त्यामुळे कोणत्याही वाणाची निवड करताना 741 नक्की घ्या. rabbi maize seed

741 या वाण कमी अळीचा प्रादुर्भाव असतो आणि यामध्ये 130 ते 135 दिवस या मकाच्या कालावधी असतो जर आपण याचा पेरणीचा खोलीचा अंतर्व घेतला तर 2 ते 3 सेंटीमीटर करावे. rabbi maize seed

एडवांटा PAC 741 : याचे वनस्पती मजबूत खोड वजनदार वाढ होते त्यामुळे पाण्याची सहर्ष क्षमता या वाणांमध्ये आहे याचा कंसाचा प्रकार घट्ट असतो आणि त्यामुळे मोडायला अगदी सोपे जाते हे मक्का तुम्ही बागायती व मध्ये लागवड करू शकता खरीप व रब्बी हंगामामध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकतात.

त्यामुळे जास्त उत्पादन तुम्हाला वाढ होते जर आपण या मानाची पेरणीच अंतर बघितलं तर दोन ओळी मधील अंतर 45 ते 60 cm दोन बियांमधील अंतर 15 cm ठेवावे आणि या पीक कालावधी बघितला 130-135 दिवसाचा पिक कालावधी असतो तर हे झाले आता संपूर्ण माहिती.

Leave a Comment