Prime Minister Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप, यादीत नाव पहा

Prime Minister Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अग्रीम रकमेचे वाटप सुरु आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप, यादीत नाव पहा

Prime Minister Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विम्याच्या आगाऊ रकमेचे वितरण वेगाने होत आहे. सध्या 47 लाख 63 हजार नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर करण्यात आले असून, एकूण 1 हजार 954 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. या रकमेपैकी 965 कोटींचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित रक्कम अद्याप वितरित करण्यात येत आहे.

तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला 12 हजार रुपये मिळतील, जे एका मिनिटात तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

beneficiary list 2023

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणादरम्यान ही माहिती देण्यात आली. त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. Prime Minister Crop Insurance

खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत एकूण 24 जिल्ह्यांना सूचना पाठवण्यात आल्या होत्या. सध्या 12 जिल्ह्यांत विमा कंपन्यांचा या अधिसूचनेवर कोणताही आक्षेप नाही, तर 9 जिल्ह्यांत अंशत: आक्षेप आहेत. Prime Minister Crop Insurance

Soyabean Price News : ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सोयाबीन विकले नाही त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, जाणून घ्या आता भाव काय असतील..

राज्यस्तरावर, बीड, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अमरावती या 9 जिल्ह्यांमध्ये सध्या विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींवर अपील सुनावणी सुरू आहे. पुणे आणि अमरावती वगळता इतर सर्व ठिकाणी सुनावणी पूर्ण झाली आहे.Prime Minister Crop Insurance

  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु.
  • आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसानभरपाई अर्जांना मंजुरी. १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार असून यापैकी ९६५ कोटी रक्कम वाटण्यात आली असून उर्वरित रक्कम वाटपाचे काम प्रगतीपथावर
  • प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांची नोंदणी, यात केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना
    दिला आहे पीक विमा
  • एकूण ८ हजार १६ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार तर ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment