Police Patil Salary 2024 : पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ मिळणार 15000 रुपये, पहा सविस्तर माहिती

Police Patil Salary 2024 : पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ मिळणार 15000 रुपये, पहा सविस्तर माहिती

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Police Patil Salary 2024 नमस्कार गावकरी मंडळी आतापर्यंत प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येत होते मात्र हे मानधन त्यांना मान्य नसल्याने आता या मानधनांमध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे.

📢हे पण वाचा- Cotton Price Market Today : पांढऱ्या सोन्याला मिळणार ९ हजार भाव, या बाजार समिती मध्ये मिळाला चांगला दर

तर राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली असून मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनुसार हा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून माझी राज्यमंत्री डॉ. परिणाम फुकेयन साठी भक्कम पाठपुरवठा केला होता त्यानुसार आता मंत्रिमंडळात अखेर मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आलेला असून आता थेट यांना नवीन मानधन मिळणार आहे पंधरा हजार रुपये दरमहा करण्यात आलेले आहे.

तसेच गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील यांच्या संघाने आता ही मोठी लढा सुरू करण्यात आलेली होती. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ परी नाही फुके यांच्या संदर्भात सरकारशी चर्चा करण्यात आलेले असून असल्याची गावी पोलीस पाटलांना दिली होती त्यानुसार आता सरकार पातळीवरून निर्णय झाल्याने हा आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

📢हे पण वाचा- Crop insurance deposits : या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहा

आणि आता झालेल्या गोंदिया येथे पोलीस पाटलांचे जिल्हास्तरीय कार्यशाळा मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या सत्कार मोठा करण्यात आलेला असून या कार्यक्रमांमध्ये माझी डॉ परिणय फुगे यांनी पोलीस पाटलांना मानधनात वाढीबाबतचे मोठे निर्णय व वचन दिलेले आहे. Police Patil Salary 2024

2019 मध्ये पोलीस पाटलांना केवळ मानधन फक्त तीन हजार रुपये होते यानंतर 2019 मध्ये पोलीस पाटलांना संघटने गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे बंधनात वाढ करण्यात मागणी केलेली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलीस पाटील च्या बंधनात वाढ करण्याची मागणी केलेली होती

तसेच पोलीस पाटलांचे मानधन आता 3000 रुपये भरून थेट सहा हजार पाचशे रुपये किलो होते आता पुन्हा एकदा फुगे पाटलांच्या पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करण्यात आलेले आहे आणि ही मतदान फक्त आता पंधरा हजार रुपये वरती प्रति महिना करण्यात आलेला आहे.Police Patil Salary 2024

📢हे पण वाचा- Drought Subsidy Status : 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदानासाठी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment