PMFBY List 2023 : पिक विमा भरलेला शेतकऱ्यांना मिळणार हेक्‍टरी 18 हजार 900 रुपये; आपल्या गावाची यादी पहा

PMFBY List 2023 : पिक विमा भरलेला शेतकऱ्यांना मिळणार हेक्‍टरी 18 हजार 900 रुपये; आपल्या गावाची यादी पहा.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

जाहीर झालेला असून त्यानंतर पिक विमा सरसकट जाहीर झालेला आहे आणि जिल्ह्याची यादी मित्रांनो आज आलेली असून त्यामध्ये तुमचे गाव पात्र आहे की नाही हे आजच्या माहितीनुसार आपण खालील सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील पहिला जिल्हा जर बघितला तर बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र आहेत आणि त्यानुसार त्यांच्या आणि वारे 47 आलेले आहेत त्यानंतर ज्यांना मध्ये 144 गाव पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून त्यानंतर 48 आलेली आहेत आणि बीड मधील पहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र ठरलेले होते.

mini tractor yojana

आणि त्यांचे अनिवार्य जर बघितले तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले आहे आणि यानंतर नाशिकमध्ये पहिले तर 91 पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेली आहे.

यानंतर जर आपण बघितलं नांदेड जिल्हा जर पाहिला शेतकरी मंडळी 144 गाव हे पिक विमा साठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले आहे आणि त्यानंतर परभणी चा पहिला ७३ गाव पिक विमा साठी पात्र ठरलेले आहेत 47 आलेले अनिवार्य असून लातूर पहिलं तर 120 गाव आहे त्यासाठी 47 आणीबाणी आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 पिकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार आलेले आहेत त्यानंतर

अकोला जर बघितलं 146 गाव या पिकास मिळण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 आलेले आहेत त्यानंतर कोल्हापूरचा पहिला तर 73 गवळी पिकण्यासाठी पात्र ठरलेले असून 47 अनिवार्य आलेले आहेत आणि यानंतर छत्रपती संभाजी नगर 119 गाव विकण्यासाठी पात्र ठरलेले असून त्यामधील 48 अनिवार्य आलेले आहेत,

मित्रांनो यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या गावाची यादी डाऊनलोड करू शकता आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करू शकता.