PM किसान योजनेचा १६वा हप्ता लवकरच या तारखेला बँक खात्यात जमा होणार… PM kisan yadi 2024

PM किसान योजनेचा १६वा हप्ता लवकरच या तारखेला बँक खात्यात जमा होणार… PM kisan yadi 2024

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

PM kisan yadi 2024 :- नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण या लेक मध्ये जाणून घेणार आहेत की पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या आणि कधी जमा होणार आहे याची सर्वांना आतुरता आहे मात्र आता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

📢हे पण वाचा- उद्यापासून दुचाकी चालकांना ₹35,000 चा दंड आकारण्यात येणार आहे. कृपया या नियमांचे पालन करा.Traffic Challan News

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते हे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये एका वर्षातील सरकारने आता 27 जुलै रोजी चौदावा आणि पंधरावा नवीन पार्लर पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे.PM kisan yadi 2024

आणि उरलेला आता 16 हप्त्याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत असून तरी देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला आहे हा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे कोणत्याही वर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ सहजपणे आणि अतिरिक्त सोप्या पद्धतीने घेऊ शकता.

नमो शेतकरी योजनेचा 2 हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार

पीएम किसान योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना चालू झालेले आहे आणि त्यातच पहिला व नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते. PM kisan yadi 2024

अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे एकंदरीत 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ता जमा झाला आणि अशा परिस्थितीमध्ये आता सोळावा आता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम केसांचा हप्ता जमा करण्याची ताट शक्यता आहे तसेच सोळाव्या हाताची कोणतेही तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही.

पी एम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि कुठे?

मित्रांनो तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत सर्वप्रथम या वेबसाईट वरती जावे लागेल त्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारचे ऑप्शन दिसेल यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरला इथे क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला रुरल फार्मर रजिस्ट्रेशन किंवा अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन यापैकी एक निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकण्याचा ऑप्शन तुम्हाला तिथे शो होईल त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि निवडा आणि गेट ओटीपी वर क्लिक करा.

मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल आणि तो तुम्हाला तिथे टाकावा लागेल आणि उरलेले आवरित माहिती तुम्ही प्रविष्ट करा आणि सर्व माहिती भरल्यानंतर आपली सभा प्रथम आदर पडताळणी करून घ्यावे यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची माहिती टाकावी लागेल.PM kisan yadi 2024

तुम्हाला कागदपत्रे तिथे अपलोड करून सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे पी एम किसान योजनेचे यशस्वी नोंदणी फार्मर जोडले गेलेले आहेत निश्चित झाल्यास तर आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ मिळू शकतात.

📢हे पण वाचा- Manoj Jarange Patil : मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

Leave a Comment