तुमच्या खात्यात 2000 हजार आले नसेल तात्काळ हे काम करा, लगेच खात्यावर पैसे जमा होईल Pm Kisan Status

तुमच्या खात्यात 2000 हजार आले नसेल तात्काळ हे काम करा, लगेच खात्यावर पैसे जमा होईल Pm Kisan Status

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Status : सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 नोव्हेंबरला पीएम किसन चा पंधरावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे मात्र अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहे मात्र याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा का झाले नाही याची माहिती खालील प्रमाणे बघूया.

महाराष्ट्रमध्ये सौर कृषी पंपांना 95% अनुदान मिळत आहे, आत्ताच ऑनलाइन अर्ज करा..! 

Free Solar Kusum Pump

पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमच्या खात्यावरती कोणत्याही प्रकारचे योजनेची रक्कम जमा होणार नाही. तसेच पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि सीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12 हजार रुपये जमा होतील.

पीएम किसान’साठी वेबसाइटवर जा

15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रु.चा 15वा हप्ता हस्तांतरित केला. 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपये. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रु. त्यांच्या खात्यातील 2 हजारांचा एसएमएस आला असावा. जर एखाद्या शेतकऱ्याला एसएमएस मिळाला नसेल तर ते याबाबत तक्रार करू शकतात. Pm Kisan Status

कशी व कुठे करणार तक्रार?

  • pmkisan.gov.in या वेब- साइटवर जा. Pm Kisan Status
  • होम पेजवर ‘बेनिफिशरी स्टेटस’वर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाका, खालील कॅप्चा कोड नोंदवा. Pm Kisan Status
  • ‘गेट डाटा’वर क्लिक करताच हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल

इथे ई-मेल करा

योजनेच्या pmkisanict@gov.in या ई-मेलवरही तक्रार करता येईल.

  • हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ / १८००११५५२६ (टोल फ्री) अथवा ०११
  • २३३८१०९२ वर कॉल करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment