PM Kisan Nidhi Yojana : आज या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार रुपये,जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

PM Kisan Nidhi Yojana : आज या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सहा हजार रुपये,जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

शेतकरी मंडळी महाराष्ट्रात सुरू असलेली नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत असते तर आज या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM Kisan Nidhi Yojana

हे पण वाचा- Pm kisan 2024 : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी…! पीएम किसान’ चा १६ व्या हप्ता उद्या खात्यात जमा होणार, येथे पहा यादीत नाव

सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सहा हजार रुपये बऱ्याच दिवसापासून वाट पाहत असलेले शेतकरी आज त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर यामध्ये दोन योजना चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा निधी अंतर्गत जे शेतकरी पात्र आहे. PM Kisan Nidhi Yojana

त्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच आज 28 फेब्रुवारी 2024 वार बुधवार सायंकाळ चार ते सहा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे तसेच या धर्तीवर पीएम किसान योजनेच्या सुरू असलेले तसेच दुसरी योजना नमो शेतकरी योजने देखील दोन हप्ते वितरित होऊ शकते. PM Kisan Nidhi Yojana

पंतप्रधान मोदीची साहेबांच्या हस्ते आज दोन्ही योजनेचे पैसे वितरित

शेतकरी मंडळी भारताचे पंतप्रधान माननीय श्री मोदीजी साहेब यांच्या हस्ते आज यवतमाळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेसह नवीनच सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना या योजनेचा दुसरा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

तसेच (Pm kisan) पीएम किसान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे एकंदरीत नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही देखील नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आज जमा करण्यात येणार आहे पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि दुसरा हप्ता आता सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणे आवश्यक होते परंतु तसे काही अडचणीमुळे हा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. PM Kisan Nidhi Yojana

आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा तीन हप्त्यांचे वितरण झालेल्या असायला पाहिजे होते परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक येणार आहे त्यासाठी देशभरात आचारसंहिता लागण होणार आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुका आचारसंहिता पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा निधी जमा करण्यात येणार आहे तसेच सरकार मार्फत घेण्यात आलेल्या केंद्र सरकारने राज्य सरकार या दोन्ही योजनेचे पैसे आज सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.

हे पण वाचा- Pm kisan yojna list : पीएम किसान योजना यादी आज दुपारी 12 वाजता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000-4000 रुपये येतील, यादीत नाव पहा

Leave a Comment