PM Kisan 15th Installment : पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, असे चेक करा

PM Kisan 15th Installment : पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, असे चेक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना अंतर्गत सर्व शेतकरींना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये या पद्धतीने शेतकरींच्या खात्यावरती जमा होत असतात. यापूर्वी काही दिवसांमध्ये 14 वापरले शेतकरींच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आता पंधरवा हप्ता चर्चा सर्वकडे चालू आहे. तर पंधरवा हप्ता तुम्हाला मिळवायला आहे की नाही याची माहिती आपल्याला देऊया.

PM Kisan 15th Installment : आज लगा शेतकऱ्यांच्या या योजनेचे एकूण चौदावे हप्ते मिळाले असून आता पंधरावे हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मात्र पंधरावा हप्ता तुमच्या खात्यावर येणार की नाही हे कसे तपासावे याची माहिती आपण खालील प्रमाणे बघूया.

त्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा आणि पंधरावा हप्ता चेक करा

  • पंधरावा हप्त्याचा लाभ मिळाले की नाही यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेटस मधील मेसेज तपासावा लागेल
  • तो तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत शेतकरी पोर्टल pmkisan.gov.in वर लॉग इन करावे लागेल
  • वेबसाईटवर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर एकदा क्लिक करा
  • यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेचा नोंदणी क्रमांक किंवा दहा अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल
  • आता तुम्हाला स्क्रीनवर कॅप्चा कोड दिसेल तो बरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमचे स्टेटस तुम्हाला दिसेल

👉👉E-KYC करण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

  • तुमच्या स्टेटस च्या समोर एक केवायसी पात्रता आणि लँड शेडिंग च्या समोर लिहिलेला एक मेसेज दिले असेल
  • या तिघांच्या पुढे असलेल्या असल्यास तुम्हाला पंधरावा आत्ताचा लाभ मिळेल पण नाही लिहिले असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ही केवायसी करावी लागेल.

ही केवायसी कशी करतात हे पहा

pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आता किसान कॉर्नर पाऱ्यावर एक केवायसी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तिथे टाका सर्च बटणावर क्लिक करा त्यानंतर येथे विचारले आवश्यक माहिती सबमिट करा त्यानंतर सबमिट वर क्लिक करून पुढची प्रक्रिया पूर्ण होईल.

PM Kisan 15th Installment अशाप्रकारे तुम्ही तुमचा 15 हप्ता चेक करू शकता अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपली E-KYC पूर्ण करणे करून घ्यावी

Leave a Comment