Pik Vima yojna 2023 : 18 हजार 540 शेतकर्यांना पिक विमा मिळणार नाही, या कारणामुळे…

Pik Vima yojna 2023 : 18 हजार 540 शेतकर्यांना पिक विमा मिळणार नाही, या कारणामुळे…

या वर्षीची सद्यस्थिती पाहिली तर दुष्काळासारखी परिस्थिती दिसते. काही जिल्ह्यांमध्ये तर अधिकृतरीत्या दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, 2023 च्या खरीप हंगामासाठी असंख्य शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला होता. तथापि,

ajche kapus bhav आज कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कापसाचे भाव पहा. new

या शेतकऱ्यांसाठी दुःखदायक बातमी समोर आली आहे, कारण पीक विम्याची रक्कम भरलेल्या तब्बल 18,540 शेतकऱ्यांना आता अपात्र ठरवण्यात आले आहे. Pik Vima yojna 2023

अपात्र ठरलेले शेतकरी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी संमतीपत्र जोडले नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. याशिवाय प्रत्येक गावानुसार अपात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली जात आहे.

PM Kisan 17th Installment Date 2024 : किसान 17वा हप्ता 2000 यादी जाहीर, यादीत नाव पहा

सोयगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने 54 हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध पिकांचा पीक विमा काढला आहे. मात्र, 18 हजार 540 शेतकऱ्यांनी संमतीपत्र जोडले नसल्याने बाधित होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Nukasan Bharpai List : सरसकट शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई, लगेच पहा लाभार्थी यादी

Leave a Comment