Pik vima news या यादीत नाव असेल तर 12 हजार रुपये मिळणार,new update

Pik vima news या यादीत नाव असेल तर 12 हजार रुपये मिळणार,new update

Pik vima news : अहो शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये 2016 च्या यंदा खरीप हंगामापासून पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात आलेली आहे आणि तसेच राज्यात सरकारने या योजनेचा मोठा बदल करण्यात आलेला असून याबद्दल मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

पीएम किसान स्टेटस ऑनलाईन तपासा

Pik vima news : आणि त्या बरोबरच नवीन बदलानुसार सर्व समावेश पिक विमा योजनेच्या पुढील 3 वर्षासाठी महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या सरकारने हा निर्णय घेतलेला असून त्यानुसार शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपया पिक विमा अर्ज करता येणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी हा अर्ज एक रुपयांमध्ये केलेला आहे याशिवाय सर्व समावेश पिक विमा योजना बद्दल या योजनेच्या तुम्ही सहभागी होऊ शकतात त्यासाठी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे ते खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

मित्रांनो यादी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षनेत रकमेचा दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही अंगामातील नदी पिकासाठी उमर संरक्षण रकमेचा 5% एवढा हप्ता भरायला लावू लागायचा आणि ही रक्कम सातशे हजार 2000 हजार रुपये प्रति हेक्टरी जायचे आणि आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात विमा भरून योजनेच्या सहभागी होऊ शकतात तसेच शेतकऱ्यांची उरलेली रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कर्जदार बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना निश्चित करण्यात आलेले असून याशिवाय भाडे तत्त्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकता.

खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेतलेला आहे एक रुपयांमध्ये केवळ विमा भरून खरीप मधील सर्व पिके जसे की ज्वारी बाजरी नसणे उडीद मक्का तूर साहेब कापूस कारले ते सोयाबीन मका सूर्यफूल या सर्व पिकासाठी विमा संरक्षण लागू असेल तर रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा उन्हाळी भात हंगामा उन्हाळी भुईमू रब्बी कांदा या पिकातील विमा संरक्षण लागू असेल तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर ते जाऊन तुम्ही हा अर्ज CSC केंद्रावर जाऊन सुद्धा करू शकतात.

यादीमध्ये आपले नाव पहा

शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसानी भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 27 हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि तसेच इतर दहा जिल्ह्यातील भजी शेतकऱ्यांना तीन एकट्यात मर्यादे प्रत्येकाच्या 27 हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे तसे राज्यपाल प्रतिसाद निधी राज्य आणि सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्यामार्फत विचारण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

1 thought on “Pik vima news या यादीत नाव असेल तर 12 हजार रुपये मिळणार,new update”

Leave a Comment