‘या’ 6 जिल्ह्यांना पीकविम्याची 25% टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार, आपल्या जिल्ह्याची यादी पहा.pik vima new update 2023

‘या’ 6 जिल्ह्यांना पीकविम्याची 25% टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार, आपल्या जिल्ह्याची यादी पहा.pik vima new update 2023

pik vima new update 2023 नमस्कार शेतकरी मंडळी, महाराष्ट्रात एक रुपयात पिक विमा योजना चालू झालेली असून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि तसेच आता पीक विम्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार आहे याची माहिती खालील लेख मध्ये आपण बघूया.

आपल्या जिल्ह्याची यादी पहा.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांतल्या 5 हजार गावांतील लाखो शेतक-यांना पीकविम्याची 25 टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेलं अपील फेटाळण्यात आलं.

या दिवशी ‘नमो शेतकरी’ योजनेतील 4000 रुपये खात्यात जमा केले जातील,

नमो शेतकरी

pik vima new update 2023 यानं पीक विमा कंपन्यांना दणका बसलाय. त्यामुळे आता शेतक-यांना दिवाळीआधी पीकविम्याची अग्रीम रक्कम मिळू शकणार आहे. मराठवाड्यात जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत 122 दिवसांत सरासरी 40 दिवसच पाऊस बरसला.

यामुळं सुमारे 40 लाख हेक्टरवरील कापूस, मका, सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. मराठवाड्यातील 81 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेत. त्यापोटी शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक रुपया आणि उर्वरीत 23 हजार 776 कोटींची रक्कम सरकारनं भरलीय. pik vima new update 2023

पिक विमा रक्कम या तारखेला जमा केले जाणार.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे तसेच ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांना लवकरच 25% अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येणार आहे सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे.

आज झालेल्या नवीन बैठकीमध्ये पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्याच्या आदेश दिलेले असून या सहा जिल्ह्यांना पिक विम्याचे 25% रक्कम दिवाळीपूर्वी मिळणार असून तसेच काही विद्यार्थ्यांच्या उत्पादनेवर परिणाम झाला असून याच शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment