२५ टक्के विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, pdf डाउनलोड करा.pik vima new date

pik vima new date नमस्कार शेतकरी मंडळी, महाराष्ट्र मध्ये पिक विमा संदर्भात मोठ्या चर्चा होत असल्याने आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत की 25% विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची तारीख जाहीर झाली असून ती आपण खालील लेख मध्ये जाणून घेऊया.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 25 टक्के पिक विमा रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून या संदर्भाची तारीख देखील आपल्याकडे जाहीर झालेली आहेत.

नमो शेतकरी योजनेचा 1ला हप्ता 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा

या हंगामामध्ये शेतकऱ्यांना म्हणजेच खरीप हंगाम 2023 मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

या तारखेला जमा होणार 25 टक्के पिक विमा

पावसा अभावी खरीप पिकाचे नुकसान झालेले असून जवळपास आता सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षण रखने ते 25 टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे 25% विमा शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या तोंडावर पंचवीस टक्के विमा हा मिळणार असून येणाऱ्या दिवाळी गोड होणार आहे.

ativrushti nuksan bharpai yadi

सध्या 20 ऑक्टोबर पासून नुकसान भरपाई पोटॅश करायच्या आता बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. pik vima new date

खरीप हंगाम 2023 मध्ये एक कोटी चाळीस लाख 97 हजार हेक्टर व शेतकरी बांधवांनी खरीप पिकाची पेरणी केलेले असून पेरणी झाल्यावर मात्र आता पावसाचा खूप मोठा खंड पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे पावसाबावी मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले तर काही ठिकाणी पाऊस न पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल पिके सुकून गेलेले आहे.

25 टक्के किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची तारीख फिक्स झाली असून या संदर्भात माहिती आपण ठिकाणी जाणून घेणार आहोत लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 25% पीक विमा जमा करण्यात येणार आहे या अंगांमध्ये खरीप 2023 मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

पुढे वाचा…

Leave a Comment