Pik vima list : सरसकट पिक विमा यादी जाहीर आपल्या गावची यादी चेक करा

Pik vima list : सरसकट पिक विमा यादी जाहीर आपल्या गावची यादी चेक करा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Insurance list महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी कळविण्यात येत आहे की लवकरच आपल्याला तुम्ही भरलेला एक रुपयात पिक विमा त्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून एकीकडे बघताच मराठवाड्यात पावसाचा चोर पोरसला असून सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढलेली आहे.

आणि त्याच दरम्यान 61 कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयांच्या महाराष्ट्रात पीक विम्याच्या त्याची घडलेली रक्कम शासनाकडून विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा हप्ता कंपन्यांना प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकरच आता अपेक्षित आहे.

तसेच आपल्या भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाच्या शिपाशीनुसार पंत मंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत हप्त विमा कंपन्यांना वितरित करण्यात आला आहे.

Pick insurance complaint

Agriculture Insurance list आणि राज्यात पीक विमा साठी नेमण्यात आलेल्या या पाच विमा कंपन्यांना ही रक्कम आता देण्यात आली असून 2022 च्या खरीप हंगामा करता ही रक्कम त्वरित करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या हाती कधी येणार नुकसान भरपाई

मागील वर्षांमध्ये 2022 वर्षाच्या शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी पिक विमा उत्तमराव होता त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे दरम्यान बघताच राज्यात एकूण 53 महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड झालेला आहे. आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसा नंतर मराठवाड्यात भविष्यात ठिकाणी दीड महिन्याचा म्हणजेच 21 दिवसांमध्ये अधिक दिवसाचा खंड झालेला आह.

परिणामी शेतकऱ्यांच्या खरीपांच्या पिकासाठी नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे तसेच विमा कंपन्यांना आता वितरित करण्यात आलेली ही पीक विम्यासाठी आवरित रक्कम असून कृषी विभागांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम वितरित करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या खाते नुकसान भरपाईची रक्कम लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Leave a Comment