Pik vima list : सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर पिक विमा बँक खात्यात जमा,यादीत नाव पहा.

Pik vima list : सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर पिक विमा बँक खात्यात जमा,यादीत नाव पहा.

Pik vima list : सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर पिक विमा बँक खात्यात जमा यादीत नाव पहा. महाराष्ट्रात एक रुपयांमध्ये पिक विमा योजना चालू केलेली होती आणि या योजनेचा लाभ आणि शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मात्र आता शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार याबद्दल माहिती आपण खालील प्रमाणे बघूया.

या यादीत नाव असेल तर 12 हजार रुपये मिळणार

Pik vima list : शेतकरी मंडळी महाराष्ट्रात 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात आलेली आहे. आणि तसेच आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठे बदल केलेले असून याबद्दल तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहित पाहिजे नवीन बदलानुसार माहिती समोर येत अशी आहे.

पिक विमा योजना पुढच्या तीन वर्षासाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला असून आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय सर्व समावेश पिक विमा योजना काय आहे. या योजनेच्या तुम्ही सहभागी कसे होऊ शकतात याची अटी काय असणार आहे याची माहिती सविस्तर खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

Pik vima list : या आधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षण रकमेचा 2 टक्के रब्बी हंगामासाठी आणि 1.5% टक्के या दोन्ही अंगामातील नगदी पिकासाठी विमा संरक्षण साठी रखुमाईचा 5% एवढा हप्ता भरावा लागत होता आता हाच हप्ता रक्कम 700 हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जात होता.

आता केवळ शेतकऱ्यांना फक्त केवळ एक रुपयांमध्ये व्यवस्थित किंवा भरू शकता आणि उरलेला सहभागी हिचा हा सरकार भरणार आहे. तसेच कर्जदार किंवा बेकर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. तसेच याशिवाय भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी त्यांच्यासाठी ही योजना आहे.

याशिवाय, हे विमा संरक्षण खरीप हंगामातील तांदूळ, बाजरी, बॉम्बे कराले, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा आणि रब्बी हंगामात गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी तांदूळ, उन्हाळी रब्बी कांदा अशा विविध पिकांसाठी लागू केले जाऊ शकते.

आपले नाव यादी मध्ये पहा

शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिरिक्त झाल्यामुळे यापुराम मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला लोकशाहीचे भरपाई 12 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 37500 रुपये मिळणार आहे तसेच 10 जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांना 3 एकर मर्यादित प्रतिक्रेटर 17500 रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.

Pik vima list : राज्यप्रा प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या दराने कृषी पिकाच्या नुकसानीसाठी वगैरे आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

Leave a Comment