सोमवार पासून बँक खात्यात |आताच आपले नाव चेक करा, new Pik Vima Kharif

सोमवार पासून बँक खात्यात |आताच आपले नाव चेक करा, new Pik Vima Kharif

Pik Vima Kharif नमस्कार शेतकरी मंडळी, महाराष्ट्रात एक रुपयात पिक विमा योजना चालू झालेली असून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

आणि तसेच आता पीक विम्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार आहे याची माहिती खालील लेख मध्ये आपण बघूया. Pik Vima Kharif

पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला मिळणारा प्रति हेक्टर 18,900 रुपये यादी बघा

pik vima new update 2023

एकूण रु. खरीप पीक विमा 2020 मधील 119.39 कोटी सोमवार, 14 ऑगस्ट 2023 पर्यंत 3,53,824 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. Pik Vima Kharif

त्यापैकी, एकूण 3,33,597 शेतकऱ्यांना या टप्प्यात रु.99.62 कोटी मिळतील, जे रु.3477 प्रति हेक्टर इतके आहे. दरम्यान, 20,227 शेतकऱ्यांना त्यांची 19.77 कोटी रुपयांची थकबाकी मिळणार आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांतल्या 5 हजार गावांतील लाखो शेतक-यांना पीकविम्याची 25 टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. विमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेलं अपील फेटाळण्यात आलं.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment