Pik vima GR महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय लवकरच मिळणार पिक विमा जीआर

Pik vima GR महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय लवकरच मिळणार पिक विमा जीआर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

अहो शेतकरी मंडळी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असून एकीकडे बघितले तर मराठवाड्यात पावसाचा जोर ओरसला असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढलेली आहे.

Pik vima GR तसेच काही ठिकाणी दरम्यान ६१ कोटी 52 लाख 35 हजार 981 रुपयाचा राज्याचा पिक विमा ची हप्त्याची आवरीत रक्कम शासनाकडून विमा कंपन्यांना वितरित करण्याचा आलेले आहे. आणि त्यामध्ये हा हप्ता कंपन्यांना प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकरच आता अपेक्षित आहे आणि या विम्याची आतुरतेने शेतकरी वर्ग वाट पाहत आहे.

Crop insurance

भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेला माहितीनुसार अनुषंगाने कृषी आयुक्तालाच्या शिफारशीनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या कार्यप हंगाम 2022 अंतर्गत हप्ता विमा कंपन्यांना वितरित करण्याचा आलेला आहे आणि महाराष्ट्रात पीक विम्यासाठी नेमण्यात आलेल्या पाच विमा कंपन्यांना ही रक्कम देण्यात आलेली असून 2022 च्या कार्यपुंगामासाठी हे रक्कम वितरित करण्यात आली आहे.

या पाच विमा कंपन्या? Pik vima GR

१) भारतीय कृषी विमा कंपनी,
२) बजाज अलियान्झ जनरल इं. कं. लि.,
३) एचडीएफसी इरगो जनरल इं. कं. लि.,
४) आयसीआयसीआय लोम्बार्ड ज.इं,
५) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंप

2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी करीत पिकासाठी पीक विमा भरलेला होता किंवा उतारला होता त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे दरम्यान राज्यात एकूण 53 महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड झालेला आहे आणि त्यामध्ये जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर मराठवाड्यात बहुतांशी जिल्ह्यामध्ये दीड महिन्याचा म्हणजेच 21 दिवसाहून अधिक दिवसाचा खंड झाला आहे.

परिणामी फक्त शेतकऱ्यांच्या करीपाच्या पिकासाठी नुकसान भरपाईचा प्रत्यक्ष आहे किंवा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली पिक विमा साठी आवरित्र काम असून कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळविण्यात येते की शेतकऱ्यांच्या हाती नुकसान भरपाईची रक्कम लवकरच मिळणार आहे.

Leave a Comment