शेतकऱ्यांचा दिवाळी सण यंदा होणार गोड :शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटी रुपये new pik vima beneficiary check

शेतकऱ्यांचा दिवाळी सण यंदा होणार गोड :शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटी रुपये new pik vima beneficiary check

pik vima beneficiary check पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या विकास सोसायटीच्या २४ हजार ३३१ सभासदांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व्याज सवलत योजनेतून १ कोटी ७७ लाख ४४ हजारांची रक्कम व्याज परतावा स्वरूपात वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे.

दुष्काळग्रस्त पिक विमा यादी जाहीर आपले नाव चेक करा

Pik vima list 2023

pik vima beneficiary check छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१- २२ या वर्षात तालुक्यातील ११३ सहकारी विकास संस्थेच्या सभासदांना वार्षिक ६ टक्के व्याजदराने पीक कर्ज रक्कम वितरित केली होती.

यापैकी केंद्र शासनाकडून ३ टक्के व्याज परतावा ३६५ दिवसांच्या आत वेळेत परतफेड करणाऱ्या कर्जधारकांना केंद्र शासनाकडून व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याज रकमेचा परतावा दिला जातो. pik vima beneficiary check

वैजापूर तालुक्यात पीक कर्ज रकमेचे वेळेवर परतफेड करणाऱ्या सोसायटीच्या २४ हजार ३३३ सभासदांना व्याज सवलत योजनेतून १ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपये रकमेचा परतावा मंजूर केला असून कर्जधारकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.

जिल्हा बँकेचे शेती विकासासाठी नेहमीच सिंहाचा वाटा आहे.

वैजापूर तालुक्यातील २४ हजार ३३१ कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या त्यांच्या खाती रक्कम १ कोटी ७७ लाख ४४ हजारांची रक्कम व्याज परतावा स्वरूपात जमा झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वेळेत रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल.

👇👇👇

येथे आपल्या गावाची यादी पहा.

येथे आपल्या गावाची यादी पहा.

Leave a Comment