Pick insurance complaint पिक विमा तक्रार मोबाईल वरती कशी करावी ? आत्ताच हे काम करा

Pick insurance complaint पिक विमा तक्रार मोबाईल वरती कशी करावी ? आत्ताच हे काम करा

नमस्कार शेतकरी मंडळी महाराष्ट्र मध्ये पिक विमा ही योजना चालू झालेली होती. आणि मात्र या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला असून आता काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला असून आता आपण विमा कंपनीकडे तक्रार नोंदवू करू शकतो जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकेल.

👇👇👇👇

पिक विमा तक्रार ॲप डाऊनलोड करा.

सर्वात प्रथम तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल असणे आवश्यक आहे या मोबाईल वरती तुम्ही तुमच्या सोयाबीन वरती किंवा इतर पिकावरती नुकसान झाले असेल तर तुम्ही विमा कंपनीकडे तक्रार नोंदणी करू शकता असे की आता सूर्य पिकावरती येलो मोजा मोठ्या प्रमाणात आला असून सोयाबीन पिवळे पडले आहे त्यासाठी पिक विमा तक्रार करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे.

शेतकऱ्यांनी स्मार्ट मोबाईल वरुन करावयाची पध्दत…

१ गुगल प्ले स्टोअर वरुन क्रॉप इन्शुरन्स अॅप इंस्टॉल करणे.

२ क्रॉप इन्शुरन्स अॅप ओपन करणे.

३ CONTINUE WITHOUT LOGIN क्लिक करणे.

४ क्रॉप लॉस क्लिक करणे..

Namo Shetkari Mahasamman Nidhi

५ क्रॉप लॉस इंटेमेशन क्लिक करणे..

६ मोबाईल नंबर टाकणे.

७ मोबाईल वरील सहा अंकी OTP टाकणे.

८ सिझन (खरीप) सिलेक्ट करणे..

९ वर्ष २०२३ सिलेक्ट करणे.

१० SCHEME (PMFBY) प्रधान मंत्री फसलविमा योजना सिलेक्ट करणे.

११ स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करणे.

१२ FROM WHERE DID YOU ENROLL CSC क्लिक करणे.

१३ POLICY नंबर टाकणे (एकोणवीस अंकी)

१४ पावती नंबर टाकल्यानंतर तुमची माहिती येईल.

१५ क्रॉप नेम (सोयाबीन) चौकोनात क्लिक करणे.

१६ टाईप ऑफ इंसिडन्स DISEASE वर क्लिक करणे.

१७ DATE ऑफ इंसिडन्स (ज्या दिवशी तक्रार करत आहात त्यादिवसाच्या अगोदर च्या दिवसाची तारीख टाकणे)

१८ स्टेज ऑफ इंसिडन्स (STANDING CROP) क्लिक करणे.

१९ क्रॉप लॉस % (90%) करणे.

२० REMARK मध्ये (येलो वेन माझाक) लिहिणे.

२१ अपलोड फोटो मध्ये शेतातील पिकाचा फोटो अपलोड करणे व होत नसल्यास पावतीचा फोटो टाकणे.

२२ सबमिट बटन वर क्लिक करणे.

२३ डॉकेट आय डी आल्यावर OK क्लिक करणे.

वरील प्रमाणे ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपल्या शेतामध्ये जाऊन पूर्णपणे भरावी आणि ज्या ठिकाणी आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल अशा ठिकाणचे फोटो काढून अपलोड करावे आणि व्हिडिओ बनवून अपलोड करावे तरच तुमचा पिक विमा तक्रार पूर्ण होईल आणि लवकरच तुमच्याकडे पाणी साठी पिक विमा कंपनीचे कर्मचारी बघायला येईल धन्यवाद…..

अश्याप्रकारे सोयाबीन पिक विमा तक्रार ऑनलाईन करण्यात यावी..

2 thoughts on “Pick insurance complaint पिक विमा तक्रार मोबाईल वरती कशी करावी ? आत्ताच हे काम करा”

Leave a Comment