peek vima yojana : पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा,यादीत नाव पहा

peek vima yojana : पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा,यादीत नाव पहा

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आगाऊ पीक विमा यादी जाहीर केली आहे. याचाच एक भाग म्हणून पीक विमा कंपनी ३५ लाख शेतकऱ्यांना विम्याचे वाटप करणार आहे. peek vima yojana

Pik Vima Yadi : या योजनेचे शेतकऱ्यांना हेक्टरी 46 हजार रुपये, लगेच पहा यादीत तुमचे नाव

पीक विमा कंपनीनेही मंजुरी दिल्याने अखेर ३५ लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाची वेळ आली आहे. पिक बिमा कंपनीने यासाठी 1700 कोटी 73 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे पीक विमा योजनेच्या अनुषंगाने आहे.

ही रक्कम दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. पीक विमा थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाईल. peek vima yojana

जिल्हा ,लाभार्थी , रक्कम peek vima yojana
नाशिक 3,50,000 155.74 कोटी
बीड 7,70,574 241.21 कोटी
बुलडाणा 36,358 18.39 कोटी
जळगाव 16,921 4.88 कोटी
अहमदनगर 2,31,831 160.28 कोटी
सोलापूर 1,82,534 111.41 कोटी
सातारा 40,406 6.74 कोटी
सांगली 98,372 22.04 कोटी
धाराशिव 4,98,720 218.85 कोटी
अकोला 1,77,253 97.29 कोटी
कोल्हापूर 228 1.30 कोटी
जालना 3,70,625 160.48 कोटी
परभणी 4,41,970 206.11 कोटी
नागपूर 63,422 52.21 कोटी
लातूर 2,19,535 244.87 कोटी
अमरावती 10,265 8.00 कोटी

Kisan Karaj Mafi Yojana : मोठी बातमी, 2 लाख रुपयांपर्यंतचे या शेतकऱ्यांचे कर्ज माफ

Leave a Comment