NMMS शिष्यवृत्तीच्या नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत/ विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी.

NMMS शिष्यवृत्तीच्या नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत/ विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

NMMS राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेतील ( एनएमएमएस) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२३- २४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरी मुलगी जन्मल्यास एकाच टप्प्यात मिळणार 6 हजार रुपये

NMMS त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत शैक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर नवीन आणि नूतनीकरण अर्जांची नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यांनी नवीन आणि नूतनीकरण अर्ज ऑनलाइन नोंदणीची कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहेत.

New crop insurance

त्यानंतर पहिल्या टप्प्यातील पडताळणीसाठी १५ डिसेंबर, दुसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच या वर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणीसाठी १८ वर्षे वय पूर्ण आणि आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढून संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्डबाबत संपूर्ण तपशील दाखल होईपर्यंत आणि ईकेवायसी होईपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल

Leave a Comment