दिवाळीआधी पीकविमा ‘अग्रिम’ देण्याचा प्रयत्न,कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय,new pik vima date 2023

दिवाळीआधी पीकविमा ‘अग्रिम’ देण्याचा प्रयत्न,कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय,new pik vima date 2023

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

new pik vima date 2023 “राज्यात अनेक भागांत पावसाचा खंड पडला आहे. काही भागांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे अशा भागांतील शेतकऱ्यांना २५ पीकविम्याचा टक्के ‘अग्रिम’ देण्याचा प्रयत्न आहे. विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत.

त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रयत्न आहे.” अग्रिम देण्याचा प्रयत्न असेल,” असे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. नगर येथे शनिवारी (ता. ७) रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमासाठी श्री. मुंडे आले होते. त्यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, “राज्यात अनेक भागांत मागील काळात पावसाने सतत खंड

New agrim pik vima 2023

दिला आहे. त्यामुळे नियमानुसार पीकविमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रिम दिला पाहिजे. त्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागून दिवाळीआधी ‘अग्नि’ देण्याचा

राज्यात कांद्याचा प्रश्न चर्चेत आहे. यांनी व्यक्त केला. कांद्याला सरकारने २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला. मात्र त्याबाबत प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. वेगळे काही समोर आले की त्याबाबत चर्चा करायचे असे सुरू आहे. हे अजिबात बरोबर नाही. कांद्याला २ हजार २०० रुपये दर देण्याला

new pik vima date 2023 निर्णय घेतला. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत बैठक घेतली,

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचाच असेल’
“राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे. ज्यांच्या गटाकडे लोकशाहीनुसार जास्त संख्याबळ आहे, त्यानुसारच आयोग निर्णय घेईल. अजितदादांच्या गटाकडे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आहेत. त्यामुळे अतिदादांचाच असेल,” असा विश्वास कृषिमंत्री मुंडे


Leave a Comment