New karj mafi list : शेतकऱ्यायासाठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पहा

New karj mafi list : शेतकऱ्यायासाठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव पहा

शेतकरी मंडळी सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मात्र याबद्दल आता मोठी बातमी समोर येत आहे की राज्यात काही शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभार्थ्याची नवीन बातमी समोर आलेली आहे. 202324 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे काही निधी मंजूर झाला आहे तर आपण पूर्ण लेख मध्ये सविस्तर माहिती बघूया.

Solar Pump : या शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप अनुदान मिळायला सुरुवात ! येथे पहा लाभार्थी यादी

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. New karj mafi list

सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

Weather Update : या भागात पुढील 4 दिवसात विजांच्या कडकडासह होणार मुसळधार पाऊस

सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात, 2023-24 या वर्षासाठी उक्त योजनेला रु. पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख. वित्त विभागाच्या 05.02.2024 च्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, मंजूर निधीपैकी 70 टक्के रक्कम रु. 265.99 लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्वद हजार फक्त). New karj mafi list

जुलै, 2019 ते ऑगस्ट, 2019 (राज्यस्तरीय) (कार्यक्रम), (24350133) 33 या कालावधीत राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. सरकारने या वर्गवारीत वितरीत करण्यासाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे. New karj mafi list

लाभार्थी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment