अरे बापरे, नव्या कापसाला मिळत आहे चांगला भाव, या जिल्ह्यातील दर वाढले.new kapus rate

अरे बापरे, नव्या कापसाला मिळत आहे चांगला भाव, या जिल्ह्यातील दर वाढले.new kapus rate

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

new kapus rate शेतकरी मंडळी सध्या नवीन कापूस निघणार सुरुवात झालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आता नव्या कापसाची विक्री चालू केलेली आहे तर मंडळी आज आपण लेख मध्ये नवीन कापसाचे बाजार भाव जाणून घेणार आहोत.

आजचे नवीन कापूस बाजार भाव kapus bajar bhav

बाजार समिती- खामगाव new kapus rate
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 175 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7400
सर्वसाधारण दर- 7050

pik vima update

बाजार समिती- आर्वी 02/10/2023
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 137 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7450
सर्वसाधारण दर- 7430

बाजार समिती- खामगाव
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 160 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7450
सर्वसाधारण दर- 7075

बाजार समिती- आर्वी 01/10/2023
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 122 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7450
सर्वसाधारण दर- 7430

Leave a Comment