new Gold Silver Rate : दिवाळीपूर्वीच सोन्याचे भाव 7,000 रुपयांनी घसरले, सोन्या-चांदीच्या नवीन किमती पाहून ग्राहकांची गर्दी वाढली

new Gold Silver Rate : दिवाळीपूर्वीच सोन्याचे भाव 7,000 रुपयांनी घसरले, सोन्या-चांदीच्या नवीन किमती पाहून ग्राहकांची गर्दी वाढली

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

new Gold Silver Rate अहो नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे सणासुदीचे दिवस चालू असताना दिवाळी अगोदरच सोन्याचे बाजार भावात मोठी घसरण दिसून येत आहे.देशभरात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. योगायोगाने सणासुदीचा हंगाम अगदी जवळ आला आहे. त्यामुळे बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. new Gold Silver Rate

सोन्या-चांदीच्या आजच्या सर्व जिल्ह्यातील किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासोबतच आज जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. या घटीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक अनुकूल संधी आहे. new Gold Silver Rate

आज देशभरात काही जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे आज चांदीच्या दरातही किंचित घट झाली आहे. आपल्या राज्याच्या राजधानीत 22 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत 52,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोने – चांदी पुन्हा महागली; जाणून घ्या दागिने बनवणे किती महागले New Gold Silver Rate Today

आजचे सोन्याचे 24 कॅरेट 10 ग्रॅमचे बाजार भाव खालील प्रमाणे.., new Gold Silver Rate

  1. मुंबई- 58,530 रुपये आहे.
  2. पुणे- 58,530 रुपये आहे.
  3. ठाणे- 58,200 रुपये आहे.
  4. नागपूर- 58,500 रुपये आहे.
  5. सोलापूर– 58,250 रुपये आहे.
  6. छत्रपती संभाजीनगर- 58,160 रुपये आहे. त्याचबरोबर आजचे चांदीचे बाजार भाव हे प्रतिकिलो 72,600 रुपये आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे पहा..

Leave a Comment