New cotton seed rate 2024 : यंदा कपाशी बियाणे पॉकेट मागे 11 रुपयांची वाढ नवीन, नवीन किंमत पहा

New cotton seed rate 2024 : यंदा कपाशी बियाणे पॉकेट मागे 11 रुपयांची वाढ नवीन, नवीन किंमत पहा

गतवर्षी कापसाचा भाव 853 रुपये प्रति पोती होता. यंदा सरकारने ‘बीजी-२’ या वेगळ्या प्रकारचा कापूस ८६४ रुपये प्रति पोती दराने विकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत जास्त आहे. शेतकऱ्यांना त्यांची पिके घेण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. या दरवाढीमुळे बियाणे विकणाऱ्या कंपन्या खूश नाहीत. New cotton seed rate 2024

📢हे पण वाचा- Sheli Palan Shed Anudan Yojana : शेळी पालन शेडसाठी 100% अनुदान पहा जी आर

कापसाची लागवड होते. पारंपरिक लागवड पद्धतीत एकरी २ पाकीट तर एचडीपीएस तंत्रज्ञानामध्ये एकरी सहा पाकिटांची गरज राहते. देशाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून सघन आणि अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून प्रतिपाकीट दरात ११ रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांचा उत्पादकता खर्च वाढणार आहे.

गेल्या हंगामात ‘बीजी-२’ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या चियाण्यासाठी प्रतिपाकीट ८५२ रुपयांचा दर होता. यंदा त्यात ११ रुपयांनी वाढ होऊन हे दर ८६४ रुपयांवर पोचले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने प्रतिपाकीट केलेली अवघी ११ रुपयांची दरवाढ ही येत्या लोकसभा निवडणूका समोर ठेवून केल्याची चर्चा आहे. बियाणे पाकिट ४७५ ग्रॅम वजनाचे असून त्यात ४५० ग्रॅम जीएम बियाणे तर २५ ग्रॅम नॉन जीम बियाणे राहते.

📢हे पण वाचा- Drought Update : या 224 महसूल मंडलामध्ये दुष्काळी स्थिती जाहीर !

परंतु शासनान आहे तेने वाकि बोपविले जाते के आहे. दर नियंत्रित ठेवून त्याआड उपकार केल्यासारखी भूमिका सरकार बजावत आहे. त्याऐवजी कापूस उत्पादकांसाठी जागतिकस्तरावरील तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे. गणेश नानोटे, शेतकरी, निभारा, बार्शीटाकळी, अकोला New cotton seed rate 2024

बियाणे उत्पादकता खर्च वाढता असताना अवधी ११ रुपयांची वाढ र करणे बियाणे उद्योगासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात बियाणे कंपन्यांनी कापूस बियाणे क्षेत्रात नव संशोधनापासून हात आखडता घेतला आहे. नवे तंत्रज्ञान द्यायचे आणि सरकारने दर नियंत्रणात ठेवले तर मग काय, अशी भीती बियाणे कंपन्यांना आहे. परिणामी, आहे तेच पुढे रेटले जात आहे. सरकारने सर्वच क्षेत्रातील महागाईचा विचार करून दर निश्चिती करणे अपेक्षित आहे.समीर मुळे, अध्यक्ष, सीड इंडस्ट्री असोसिएशन ऑफ महाराष्ट्र

गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण आज गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हवे, दर नियंत्रणात ठेवत सरकारकडून तंत्रज्ञान उपलब्धता केली जात नाही, अशी स्थिती आहे. गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचा विचार सरकारने गांभीर्याने करावा.दिलीप ठाकरे, शेतकरी, मालवाडा, बाळापूर, अकोला New cotton seed rate 2024

📢हे पण वाचा- PM Kisan Beneficiary Status : 2000 हजार रुपये या तारखेला खात्यात जमा लाभार्थी यादी जाहीर

Leave a Comment