नव्या कापसाला मिळतोय विक्रमी भाव आजचे नवीन दर पहा.New cotton rate

नव्या कापसाला मिळतोय विक्रमी भाव आजचे नवीन दर पहा.New cotton rate

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

New cotton rate नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण महाराष्ट्रात नवीन कापसाला किती बाजारभाव मिळत आहे याबद्दल सविस्तर माहिती लेख मध्ये जाणून घेणार आहोत.

सध्या कापसाचा नवा हंगाम सुरू झालेला असून उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राजस्थानमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झालेली आहे तसेच कापसाचा नवा हंगाम तोंडावर आला असून उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाचे आवक सुरू झाली.

crop insurance status

New cotton rate महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि तेलंगणाताई नव्या कापसाचा लिलावाचा शुभारंभ झालेला असून खरी आवक सुरू झाली, ती पंजाब मध्ये आणि हरियाणा आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत असून सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जमत सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे.

सत्य पंजाब आणि हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढलेली असून सध्या प्रमाण कमी आहे. सध्या नव्या कापसाचे व्यवहार 7400 तर 7800 रुपयांच्या दरम्यान होत असताना सरकारचे यंदा लांब तागाचे कापसासाठी 7 हजार 20 रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आलेला असून तर जुना कापूस 7000 पेक्षा पासून विकला जात आहे. देशाच्या इतर भागातही हा भाव मिळत आहे.

त्यातच एकंदरीत बघितले तर भारत देशामध्ये कापूस लागवड यंदा सव्वा तीन टक्क्यांनी कमी झाली त्यामुळे सहजासिक देशातील कापूस उत्पादन कमी राहील असा अंदाज आहे देशातील किती कापूस उत्पाद होईल याबाबत देशातील उद्योग संकटांनी अद्याप अंदाज दिला नाही.

पण अमेरिकेच्या कृषी भगाने अंदाज दिला यूएसडी ने मागील दोन महिन्यांमध्ये भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला मागील महिन्यातील आंदोलन 326 ला घाटी कापूस उत्पादन होईल असे म्हटले होते पण चालू महिन्याचा अंदाज 320 ला कधीपर्यंत कमी करण्यात आला याच यूएसडी चा मागील खरिपातील उत्पादन 332 लाख गाठीवर स्थिरवलं होतं असं माहिती वर्तवण्यात आली होती.

तरी वरील या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव जास्त राहण्याची शक्यता आहे तर देशातही वायद्यामध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे येणाऱ्या काही भागात महाराष्ट्रामध्ये कापसाला किती बाजार भाव मिळतील याची वाट शेतकरी मोठ्या प्रमाणात पाहत आहे

Leave a Comment