पिक विमा दिवाळीआधीच मिळणार, पीक विम्यासाठी 628 कोटी रुपये मंजूर. निवडक शेतकऱ्यांना मिळणार लाभ New agrim pik vima 2023

पिक विमा दिवाळीआधीच मिळणार, पीक विम्यासाठी 628 कोटी रुपये मंजूर. निवडक शेतकऱ्यांना मिळणार लाभ New agrim pik vima 2023

New agrim pik vima 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी खरेभंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता सगळीकडे पावसाचा मोठा खंड पडलेला आहे आणि त्यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे पिक विमा योजनेअंतर्गत 22 टक्के अग्रीम पीक विमा मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना आहे.

ई-पीक पाहणी नाही केल्यास, मिळणार नाही सरकारी योजनेचा लाभ

New agrim pik vima 2023 परंतु स्वतः मुख्यमंत्री यांनी पीक विमा संदर्भात सर्वात मोठे आडगाव बैठक घेतली असून शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने संवेदनशील त्यांनी मदत करावी असे निर्देश जारी केले आहे.

तसेच आता दिवाळी आधी शेतकरी बांधवांना 25% अग्रीम पीक विमा मिळावा यासाठी शासनाने 628 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम दिवाळीच्या आज जमा करण्याचा राज्य शासनाचा मोठा प्रयत्न चालू असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे.

Cm-Kisan-Yojana-Maharashtra-

New agrim pik vima 2023 त्यानुसार दिनांक 5 ऑक्टोंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार एकूण 628 कोटी 43 लाख 43 हजार 542 रुपये पिक विमा कंपन्यांना वितरित करणार आहे.

शासन निर्णय PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवाळीच आधीच पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेच जमा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि पाच ऑक्टोबर 2023 रोजी च्या शासन निर्णयाचा आढावा या लेख मध्ये दिलेला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे पहा…

Leave a Comment