नमो शेतकरी योजनेचे 4,000 हजार रुपये बँक खात्यात जमा,यादीत आपले नाव चेक करा

नमो शेतकरी योजनेचे 4,000 हजार रुपये बँक खात्यात जमा,यादीत आपले नाव चेक करा,सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र मध्ये नमो शेतकरी योजना चालू केलेली आहे.

‘या’ जिल्ह्यांची सरसकट पिक विमा यादी जाहीर, यादीत नाव पहा.

Namo shetkri yojna आणि अशाच ठिकाणी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्याचा पहिला हप्ता मिळालेला नाही तर आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्याची उत्पादन वाढवण्याचे हेतूचं महाराष्ट्र राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान योजनेत सुरू करण्यात आलेले आहे.

या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळपास सहा हजार रुपये देण्यात येत आहे जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना स्वावलंबी होतील आणि प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने नमो शेतकरी सन्माननीती योजना जाहीर केलेले आहे.

Pick insurance complaint

Namo shetkri yojna परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाहिला हप्ता जमा झालेला नसून याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच लवकर पहिला हप्ता जमा करण्यात यावे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या पूर्ण झालेल्या असून आता पूर्णपणे वाटप रखडल्याची माहिती सूत्र यांनी दिलेली आहे.

जवळपास 86.6 लाख राज्यातील नमू शेतकऱ्यांना नमो योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेमध्ये चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक आता प्रत्येक दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे तसेच वर्षाकाठी रक्कम जवळपास सहा हजार रुपये शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा होणार आहे