New NAMO Shetkari Scheme : राज्यात १३.४५ लाख शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा पहिला हप्ता आज मिळणार, हे शेतकरी आहे पात्र

New NAMO Shetkari Scheme : राज्यात १३.४५ लाख शेतकऱ्यांना ‘नमो’ योजनेचा पहिला हप्ता आज मिळणार, हे शेतकरी आहे पात्र

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

NAMO Shetkari Scheme : कृषी आणि महसूल विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेनंतर पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची केवायसी आणि भूमी अभिलेख नोंदी अपडेट करण्यात आली असून १३ लाख ४५ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Namo Shetkari Yojana Maharashtra

गुरुवारी (ता. २६) शिर्डी येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार असून नव्याने पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाही हा मिळणार असल्याचे कृषिमंत्री पनंजय मुंडे यांनी सांगितले.NAMO Shetkari Scheme

पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी अपडेट नसलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारण्यात आला होता. मात्र, या शेतकन्यांची केवायसी अपडेट करण्यासाठी तसेच भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाने विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ई-केवायसी पूर्ण करणे,

Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी नवीन GR पहा.येथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बैंक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता लांबला होता. अखेर या विशेष मोहिमेनंतर १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्ही योजनांसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.

पीएम किसान योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकन्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकन्यांना पोएम किसानचाप्रत्यक्ष लाभ मिळाला.

2000 thousand came from Namo Shetkari Yojana

१५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली होती. १५ लाख शेतक-यापैकी मृत कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यापैकी ८२.५९ लाख शेतकन्यांची ई-केवायसी पूर्ण झाली होती…NAMO Shetkari Scheme

पार्श्वभूमीवर कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले होते. ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषिमित्र, यांसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिमेअंर्तगत १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते सलाम करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करणे यांची पूर्तता केली.

यात ९.५८ लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली. २.५८ लाख शेतकऱ्यांनी आधार खाते संलग्न केले तर १.२९ लाख शेतकयांच्या भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत केल्या आहेत. NAMO Shetkari Scheme

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment