शेतकऱ्यांना ‘नमो’ चा पहिला हप्ता चार दिवसांत जमा होणार, आपले नाव पहा Namo shetkari new date

शेतकऱ्यांना ‘नमो’ चा पहिला हप्ता चार दिवसांत जमा होणार, आपले नाव पहा Namo shetkari new date

Namo shetkari new date पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाची भर घालण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या पहिल्या हप्त्यासाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी ९४ लाख २० हजार ८१५ शेतकरी पात्र ठरले आहेत. 15 ऑक्टोंबर पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

यादीत आपले नाव चेक करा.

Namo shetkari new date दुसरा हप्ता लगेच पुढील महिन्यात वितरित करण्यात येईल असे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी निधीच्या हप्त्यावर नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री दवेंवर फडणवीस यांनी केलेली होती.

new ration card big update 2023

Namo shetkari new date या अंतर्गत वर्षभरात ही नाट्य प्रत्येकी दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये प्रत्येक येणार आहे यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च के देणे प्रस्तावित आहे केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेचा चौदाव्या हप्त्यावर सोबत हा हप्ता वितरित होणे.

अपेक्षित होते मात्र केंद्र सरकारकडून माहिती असते होण्यास वेळ लागल्याने हा आता वेळेत वितरित होऊ शकला नाही याशिवाय कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या यंत्रणेत पुरेसा समन्वय नसल्याने या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीची प्रक्रिया रखडली होती त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचनादेश शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्यासोबत सूचना केल्या होत्या.

Namo shetkari new date नमो चा पीएम किसान प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी देण्याचे निश्चित केले होते मात्र कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या घोळामुळे हे वेळापत्रक बिघडले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक कोटी १८ लाख ७१३७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती मात्र छाननी अंतर्गत केवळ 94 लाख वीस हजार 815 शेतकरी पात्र ठरले आहेत. आता 1720 कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिल्याने हेच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

अधिक माहितीसाठी पुढे पहा.

Leave a Comment