Namo shetkari GR : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जीआर आला,1792 कोटी रुपयांचा निधी वितरित, पहा सविस्तर

Namo shetkari GR : नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जीआर आला,1792 कोटी रुपयांचा निधी वितरित, पहा सविस्तर

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली, जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अनुषंगाने तयार केली गेली आणि त्याच्या पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी वितरीत करण्यास मान्यता दिली. याबाबतचा निर्णय आज शासनाने जारी केल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. Namo shetkari GR

📢हे पण वाचा- Namo shetkari yojana installment : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची दुसऱ्या हप्ताची तारीख झाली जाहीर

सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति Namo shetkari GR

नमो शेतकरी दुसरा हप्ता जीआर पहा

शेतकरी रुपये ६००० या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६००० इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. Namo shetkari yojna GR

पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरित केला जाईल. पीएम किसान योजनेप्रमाणेच, महाआयटी महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारची योजना या दोन्हींमधून वार्षिक 6000 रुपये मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देत आहे. याशिवाय, राज्य सरकार आता पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचे योगदान देणार आहे.

📢हे पण वाचा- Soyaben price market : आज सोयाबीनला किती मिळाला दर ? पहा सविस्तर माहिती

Leave a Comment