New Namo Shekari : 2000 हजाराचा पहिला हप्ता आज मिळणार,आमच्या खात्यात जमा झाले

Namo Shekari आज शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता होणार एका क्लिकवर वितरित दरम्यान, राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे Namo Shekari

आज 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 जमा होणार, हे शेतकरी आहे पात्र 

Namo Shetkari Status

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) वितरित करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होणार असून, मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

‘नमो’ या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने 1,720 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली होती. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होता. परंतु, संगणक प्रणालीमध्ये काही अडचणी आल्याने आणि शेतकरी पात्र आहेत की नाही हे तपासण्यात आल्याने पैसे देण्यास विलंब झाला.

अखेर पुन्हा तपासणी केली असता पैसे भरण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. एकूण ९३.०७ लाख शेतकरी पात्र होते. सरकारने 85.60 लाख शेतकऱ्यांना 1,866.40 कोटी रुपये दिले. पण, ‘नमो’ कार्यक्रमासाठी नेमके किती शेतकरी पात्र होते हे त्यांना माहीत नाही. Namo Shekari

शिर्डीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता होणार एका क्लिकवर वितरित

दरम्यान, राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment