Mung price ‘या ‘मार्केटमध्ये मुगाला मिळाला 13500 रुपये भाव, पहा आजचे बाजार भाव

Mung price ‘या ‘मार्केटमध्ये मुगाला मिळाला 13500 रुपये भाव, पहा आजचे बाजार भाव

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये या पिकाचे लागवड सरांकडे झाली होती मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याचे उत्पादन हे कमी झालेले असून शेतकऱ्याकडे सध्या कमी आहे त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या घरीच जपून ठेवत आहे मुगापासून अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असतात त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून मुगाचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

तुमच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत का?

Mung price यंदाच्या खरीप हंगामातील नवीन मुगाचे बाजारात या महिन्याच्या प्रारंभी आगमन झाले. हंगामाच्या सुरुवातीला असलेला भाव आता दुप्पट झाला असून खुल्या बाजारात १३ हजार ५०० रुपये दर मिळू लागला आहे. दर चढे असले तरी जिल्ह्यात मुगाचे उत्पादन अल्प असल्याने चढलेल्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना लाभदायक नसल्याचे चित्र आहे.

Mung price जिल्ह्यात मुगाचे पेरणीक्षेत्र अल्प आहे. एकूण १०६४ हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली असून पीक हाती येऊ लागले आहे. मात्र हवामानाच्या विषम परिस्थितीमुळे उत्पादनाची सरासरी जेमतेम आहे. बाजारात मुगाला मागणी असली तरी आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून, अशी स्थिती आहे.

pik vima status

एक सप्टेंबरला येथील बाजार समितीच्या धान्य यार्डवर मुगाच्या पंधरा पोत्यांची आवक नोंदविण्यात आली. खरेदीदार त्या वेळी ७५०० रुपये हा कम दर दिला. त्यानंतर भाव खुल तरी आवक मात्र नसल्याने मुगा बाजार थंड होता. मागणी अधिक आ पुरवठा नाही, अशा स्थितीत दीदार भाव वाढवत नेत १४ हजारांपर्यंत चढक नऊ सप्टेंबरला मुगाला स्थानिक बाजार

१४ हजार हा सर्वाधिक भाव मिळाला. म याचवेळी आवक शून्य पोते होती. नंतरच दोन दिवसांत पाचशे रुपयांनी दर खाली आ ११ व १३ सप्टेंबरला १३,५०० रुपये दर हो त्या वेळी अनुक्रमे ८ व १० पोत्यांची आव झाली. मागणी वाढत असताना आवक म होत नसल्याने खरेदीदारांनी भाव चढवले र पण उत्पादनच नसल्याने दर वाढले असले त्याचा लाभ कुणालाच मिळाला नाही.बुधवारी (ता. २०) बाजारात मुगा १३,५०० रुपये दर मिळाला. केवळ पोत्यांची आवक झाली.

महाराष्ट्र मधील प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ तसेच शेती तंत्रज्ञान माहिती किंवा शेती बाजारभाव बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, येथे क्लिक करा.

Leave a Comment