mcx cotton : कापसाचे उत्पादन यंदा कमी ? लवकरच 10 हजार भाव होणार, पहा सविस्तर बातमी

mcx cotton : कापसाचे उत्पादन यंदा कमी ? लवकरच 10 हजार भाव होणार, पहा सविस्तर बातमी

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

mcx cotton futures : शेतकरी मंडळी सध्या कापूस बाजारातही ब्राझील मध्ये कापसाचे भाव काय आहे आणि यंदा महाराष्ट्रात कापसाला किती विक्रमी दर मिळणार त्यासाठी आपण सविस्तर बातमी खालील प्रमाणे आता बघूया.

Mcx Cotton Price : पांढर सोन पुन्हा 10 हजार होणार, महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कापसाला मिळाला ‘एवढा भाव

Mcx Cotton Price

हेही वाचा : या योजनेत शेतकऱ्यांना फक्त २ टक्के रक्कम भरावा लागेल, बाकीची जबाबदारी सरकारची असेल. PM Fasal Bima Yojna

एकंदरीत बघतास जागतिक कापूस बाजारात आतापर्यंत सर्वात जास्त चीन अमेरिका आणि भारत या देशात दफावत होता पण मात्र आता गेल्या काही दिवसाच्या जागतिक कापूस बाजारात ब्राझीलने आपले स्थान भक्कम केले ब्राझील यंदा ३५ टक्के कापूस उत्पादन वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला असून तर ब्राझीलचे कापूस निर्यात यंदा तब्बल 80 टक्के वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सोयाबीन प्रमाणे कापूस बाजारभावही ब्राझीलची छाप असणार आहे.

यावर्षी कापूस बाजारातले वजनदार देश भारत चीन आणि अमेरिकेचे कापूस उत्पादन घटना आहे अमेरिकेच्या कृषी विभागाला म्हणजेच यु एस डी च्या मते भारतीय उत्पादन साडेसात टक्के अमेरिकेचे उत्पादन 11 टक्के आणि चीनचे उत्पादन 12 टक्क्यांनी घटना आहे विशेष म्हणजे एकूण जागतिक कापूस उत्पादन पैकी तब्बल 65 टक्के उत्पादन याच तीन देशांमध्ये होते पण देशातील उत्पादन घट सरासरी सव्वा दहा टक्के येथे पण जागतिक उत्पादनातील आणि केवळ तीन टक्के महत्त्वाचा देश म्हणजे कापूस उत्पादनात घट झाली असताना उत्पादन कुठे वाढले तर ते ब्राझीलमध्ये सर्वात जास्त कापसाचे उत्पादन वाढलेले आहे.

ब्राझील कापूस उत्पादनात मागच्या वर्षापर्यंत चीन भारत आणि अमेरिकेनंतर चौथ्या क्रमांकावर असला पण यंदा प्राचीन उत्पादनात चीनला मागे टाकले आणि तेही तब्बल 12% जास्त उत्पादन घेऊन ब्राझीलमध्ये यंदा कापूस पिकासाठी पोषक वातावरण तयार झालेले होते त्यामुळे येथील उत्पादनात यंदा तब्बल पस्तीस टक्के पर्यंत वाढ झाली आणि विशेष म्हणजे तर गेल्या हंगामात राजेंची उत्पादन अमेरिकेचे उत्पादनापेक्षा तब्बल 24 टक्क्यांनी कमी होते पर्यंत ब्राझीलने पूर्ण बाजे पटकवलेले असून यंदा तिसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादन ब्राझील देश बनलेला आहे.

पोषक हवामानाचा फायदा पहा mcx cotton live

यंदा अमेरिकेत कापूस उत्पादन होणार 166 लाख काठी तर ब्राझीलचे उत्पादन असेल 185 ला काठी म्हणजेच ब्राझीलचे उत्पादन 12 टक्क्यांनी जास्त असले तर याची एक महत्त्वाचे कारण हवामान अमेरिका आणि चीन भारतात यंदा प्रतिकूल हवामानामुळे कापूस उत्पादन घटले पण ब्राझीलमध्ये हवामान पोषक होते त्यामुळे ब्राझील कापूस उत्पादनात चांगली वाढ झाली त्यामुळे वाटल्याने ब्राझीलच्या दबाव वाढलेला आहे

80 टक्क्यांनी वाढणार निर्यात mcx cotton price

अमेरिका कापूस निर्यातील महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे पण सध्या अमेरिकेची कापूस नेत्या चार टक्क्यांनी घटना आहे तसेच ब्राझीलचे कापूस निर्यात यंदा तब्बल 80% नी वाढणार असून यंदा अमेरिका 155 ला काटे कापूस निर्यात करत असा अंदाज वाटला आहे तर ब्राझीलची निर्यात 150 लाख काठीवर पोहोचलेला असून विशेष म्हणजे ब्राझील पहिल्यांदाच एवढा मोठा प्रमाणात कापूस निर्यात करणार आहे आणि आतापर्यंत सोयाबीन बाजार ब्राझीलवर लक्ष ठेवून असाच पण आता मात्र कापूस ब्राझीलने कमी लेखता येणार नाही त्यामुळे ब्राझीलच्या घडामोडीचाही परिणाम आपल्याला कापूस बाजारावर दिसून येणार आहे तर कापसाचे बाजार भाव यंदा 10000 होणार की नाही अजून याचा अंदाज कोणी सांगू शकत नाही.

mcx cotton rate : महाराष्ट्रात यंदा कापसाचे दरक मोठी वाढ झाली पण मात्र वातावरणामुळे कापसाचे उत्पादन सध्या महाराष्ट्रात घडलेले आहे जर आपण दुसऱ्या राज्याचा विचार केला तर गुजरात मध्ये कापसाची हालचाल अजून दिसून येत नाही तर मित्रांनो यंदा सुरुवातीला कापसाला दर 7200 तसा त्याचा पाचशे रुपये असा भाव मार्केटमध्ये मिळत आहे तर आजचे बाजार भाव काय आहे ते खालील प्रमाणे पहा.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/12/2023
सावनेरक्विंटल2500685068756875
नवापूरक्विंटल4550055005500
राळेगावक्विंटल3700660071957000
भद्रावतीक्विंटल39680070506925
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल267670069006800
अकोलालोकलक्विंटल18700070007000
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल102695075007000
उमरेडलोकलक्विंटल150670070006800
देउळगाव राजालोकलक्विंटल600700071707075
वरोरालोकलक्विंटल1121640072006800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल428580071716800
काटोललोकलक्विंटल30670070006900
हिंगणालोकलक्विंटल10650066006544
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल414690072857150
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल32550067516700
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2000660072856900
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल815681071006920
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल110690071007000

Leave a Comment