Maharashtra weather update : राज्यातील या जिल्यात वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Maharashtra weather update : राज्यातील या जिल्यात वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज, 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ अपेक्षित आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील अनेक भागात तापमानात चढ-उतार होत आहेत. 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत पूर्व-विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. Maharashtra weather update

हे पण वाचा- PM Kisan Beneficiary Status 2024 : या योजनेचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ? लाभार्थी यादी पहा

रविवार, 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात वादळी वारे येण्याची शक्यता आहे. सोमवारी (26 फेब्रुवारी) दुपारनंतर हवामानात प्रामुख्याने बदल होण्याची शक्यता आहे.

भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार या भागात गारपीटही होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

हे पण वाचा- Cotton Today News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपत आल्यावर दरात सुधारणा ? बाजारात ८४ टक्के कापूस

Maharashtra weather update पुन्हा एकदा अवकाळी ढगांनी मराठवाडा आणि विदर्भ व्यापले असून त्यामुळे तापमानात चढउतार होत आहेत.

नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हल्का ते मध्यम स्वरुपाचा चक्रवात, रॉयल सीमा, तेलंगाणा व दक्षिण छत्तीसगडमधून विदर्भाकडे येत आहे. यामुळे हवेत आर्द्रता असेल. २४ फेब्रुवारीला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा- Crop Insurance Claim : 24 जिल्ह्यातील 2216 कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर, येथे पहा यादी

२५ फेब्रुवारीला बुलढाणा अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. Maharashtra weather update

२५ फेब्रुवारी रोजी विजांच्या कडकडाटासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पुढली ४८ तासाच किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.  

हे पण वाचा- PM Kisan Beneficiary List : 16 व्या हप्त्याचे 4000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा , वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment