Maharashtra cotton rate या जिल्ह्यात कापसाला मिळत आहे,8000 हजार भाव पहा एका क्लिकवर

Maharashtra cotton rate या जिल्ह्यात कापसाला मिळत आहे,8000 हजार भाव पहा एका क्लिकवर

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra cotton rate महाराष्ट्र मध्ये सध्या कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाले असून सर्वीकडे कापूस लागवड चांगल्या प्रकारे आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पावसाची कमतरता असल्यामुळे पाऊस नसल्याने कापूस पिके जमिनीलगत रेगळत आहे त्यामुळे येणाऱ्या काही भागात कापसाला चांगला उठाव मिळू शकतो.

Maharashtra cotton rate एकंदरीत दुसऱ्या राज्यात बघितले तर कापूस पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आलेले आहेत जसे की गुलाबी बोर्ड अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्याने उत्पादनात घट झालेली आहे अनेक ठिकाणी कापूस पीक आता निघायला सुरुवात होईल आणि कापसाचे बाजारभाव वाढण्याचे तेजीचे संकेत जाणवत आहे.

आजचे नवीन कापूस बाजार भाव kapus bajar bhav

बाजार समिती- यावल
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: मध्यम स्टेपल
आवक: 19 क्विंटल
कमीत कमी दर- 6460
जास्तीत जास्त दर- 7390
सर्वसाधारण दर- 6970

👉👉सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

बाजार समिती- आर्वी 
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: एच-४ – मध्यम स्टेपल
आवक: 246 क्विंटल
कमीत कमी दर- 7500
जास्तीत जास्त दर- 7550
सर्वसाधारण दर- 7530

बाजार समिती- खामगाव 
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: एच-४ – मध्यम स्टेपल
आवक: 18 क्विंटल
कमीत कमी दर- 7000
जास्तीत जास्त दर- 7550
सर्वसाधारण दर- 7275

महाराष्ट्र मधील इतर बाजार समितीचे बाजार भाव सविस्तर जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment