loan waiver scheme 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा दुसरा टप्पा 29 जिल्ह्यांना वाटप,आपले नाव पहा

loan waiver scheme 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा दुसरा टप्पा 29 जिल्ह्यांना वाटप,आपले नाव पहा , महाराष्ट्राचे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी कर्जमाफी योजना 50 हजार रुपये अनुदान ही दुसरी यादी आहे आणि या शेतकरी पात्र होते त्यात केवायसी नंतर त्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयांची सबसिडी जमा होणार आहेत

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

कर्जमाफीचे 50 हजार रुपये प्रस्थान अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाईल हे पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदानाच्या दुसऱ्या यादीत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यात निहाय वितरण केले जाईल.

त्यासाठी पहिले 29 जिल्हे पात्र आहेत आणि कर्जमाफी योजना नवीन अपडेट शेतकरी मंडळी पन्नास हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी जाहीर केलेली दुसरी यादी आता तुम्हाला खाली जिल्ह्याचे नाव दिसेल.

Agriculture Crop Insurance

आणि सर्वात प्रथम जिल्ह्याच्या कर्जमाफी योजनेच्या नावावर क्लिक करून तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील सर्व तालुके दिसतील तर

आपल्या तालुक्यातील जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व गावे दिसतील तालुका पीडीएफ यादी किंवा यादी पहा त्यानंतर पन्नास हजार रुपये कर्जमाफी योजना तुमच्या गावाची पीडीएफ यादी दिसेल त्यावर क्लिक करून यादी डाऊनलोड करा.

ज्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला नाव प्रस्थान यादीत आहे त्यांचे आधार कार्ड CSC केंद्रावरती जावे आणि तेथून सेतू केंद्राचे तुमच्या गावात नक्कीच केंद्र असेल तुम्हाला तिथे जाऊन फिस्कल व्हेरिफिकेशन किंवा केवायसी करावे लागेल त्यानंतर पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खाते से लिंक आहे की नाही हे पण चेक असावे.

1 thought on “loan waiver scheme 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा दुसरा टप्पा 29 जिल्ह्यांना वाटप,आपले नाव पहा”

Leave a Comment