Kisan yojna नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार

Kisan yojna नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार

Kisan yojna : शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा हेतूने महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच आता जमा करण्यात येणार आहे.

पिक विमा तक्रार मोबाईल वरती कशी करावी ?

या योजनेच्या द्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळ पाच-सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी सक्षम आणि स्वालंबी होतील आणि प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने नमो शेतकरी महासंबंधी योजना जाहीर केलेले आहे.

Kisan yojna : परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी खात्यावर ते पहिला हप्ता जमा झालेला नाही अशा वेळेस याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच लवकर पहिला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ताही मिळालेला नाही.

Namo Shetkari Mahasamman Nidhi

त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान या योजनेच्या अंमलबजावण्यासाठी आता तयार करण्यात आलेल्या सबट्याच्या शेवटच्या चाचणी वेळेत पूर्ण झाल्यामुळे नीट वाटप घडल्याची माहिती सूत्रांनी सांगितलेली आहे जवळपास 86.60 लाख राज्याचे शेतकऱ्यांना नमो योजनेचा लाभ मिळणार आहे.

Kisan yojna : पंतप्रधान पी एम किसान योजनेचे पैसे 14 वा आता ज्या शेतकऱ्यांना खात्यावरती जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी त्वरण शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे.

Leave a Comment