Karj mafi status : कर्जमाफीचा लाभ ६.५६ लाख शेतकऱ्यांना मिळणारकर्जमाफीचा लाभ,पहा येथे माहिती

Karj mafi status : कर्जमाफीचा लाभ ६.५६ लाख शेतकऱ्यांना मिळणारकर्जमाफीचा लाभ,पहा येथे माहिती

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी सरकारने नवीन पॅकेज जाहीर केले आहे. चला अधिक माहिती येथे शोधूया.Karj mafi status

📢हे पण वाचा- Crop Insurence पीक विमा खात्यात जमा,गावानुसार नवीन यादी आली यादीत नाव पहा

यापूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. एकूण 6.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीच्या काळात सुरुवातीला कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे.

कर्जमाफी न मिळालेल्या एकूण 6,56,000 शेतकऱ्यांना आता या योजनेत समाविष्ट केले जाईल, ज्यासाठी अर्थसंकल्पात 5800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.Karj mafi status

📢हे पण वाचा- Pik Vima : ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला त्यांच्या बँक खात्यात 35500 रुपये जमा येथे लाभार्थ्याची यादी पहा

Leave a Comment