Kapus Rate Today : आज कापसाला किती बाजार भाव मिळाला, जाणून घ्या एका क्लिकवर

Kapus Rate Today : आज कापसाला किती बाजार भाव मिळाला, जाणून घ्या एका क्लिकवर

अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

सध्या कापूस लागवड सगळीकडे झालेले आहे मात्र पाऊस नसल्याने अनेक शेतकरी आता वैतागून गेलेले आहे तसेच कापूस बाजार भाव वाढतील या आशाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केले होते मात्र पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांचे कापूस उडीद दूर अशा प्रकारे नुकसान झालेले आहेत.

सध्या कापूसदारांमध्ये काय भाव चालू आहे कापसाचे आवक कुठपर्यंत येत आहे तिची सविस्तर माहिती आपण लेख मध्ये जाणून घेणार आहोत तसेच कापसाचा दरात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे कारण कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून आलेले आहेत.

आजचे नवीन सविस्तर कापूस बाजार भाव kapus bajar bhav

बाजार समिती- आर्वी 
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: एच-४ – मध्यम स्टेपल
आवक: 190 क्विंटल
कमीत कमी दर- 7500
जास्तीत जास्त दर- 7700
सर्वसाधारण दर- 7600

तुर बाजारात सध्या काय भाव मिळाला
तुर बाजारात सध्या काय भाव मिळाला

बाजार समिती- खामगाव
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: मध्यम स्टेपल
आवक: 85 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7725
सर्वसाधारण दर- 7212

बाजार समिती- अकोला
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: लोकल
आवक: 105 क्विंटल
कमीत कमी दर- 7525
जास्तीत जास्त दर- 7725
सर्वसाधारण दर- 7625

महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारसमितीतील शेतमालाचा बाजारभाव व शेती विषयक मोफत माहिती मिळवण्यासाठीखालील खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

Leave a Comment