kapus market price : आज कापसाला काय भाव मिळाला, पहा आजचे भाव

kapus market price : आज कापसाला काय भाव मिळाला, पहा आजचे भाव

महाराष्ट्रात सध्या कापसाला किती बाजार भाव मिळत आहे व किती येत आहे याची संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत तसेच यंदा नव्या कापसाला चांगला दर राहणार आहे की नाही मंडळी कापसाची लागवड सगळीकडे चांगल्या प्रकारे झालेले आहे मात्र पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी कापूस पिके चांगले प्रकारे आलेले दिसून येत नाही.

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात नमो किसान योजनेचे हजार रुपये

ज्या ठिकाणी योग्य वेळी पाऊस झाला अशा वेळी कापूस पीक चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि मात्र याच्यामध्ये कापूस पिकअप पातेगळ समस्या जास्त आढळून आल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे.

बाजार समिती- आर्वी 23/09/2023
शेतमाल: कापूस
राज्य- महाराष्ट्र
आवक: 69 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 7450

बाजार समिती- आर्वी 22/09/2023
शेतमाल: कापूस
राज्य- महाराष्ट्र
आवक: 54 क्विंटल
कमीत कमी दर- 7450
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 7470

बाजार समिती- यावल
शेतमाल: कापूस
राज्य- महाराष्ट्र
आवक: 23 क्विंटल
कमीत कमी दर- 6450
जास्तीत जास्त दर- 7400
सर्वसाधारण दर- 6920

महाराष्ट्र मधील प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ तसेच शेती तंत्रज्ञान माहिती किंवा शेती बाजारभाव बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, येथे क्लिक करा.
Leave a Comment