Kapus Market : कापुस भाव कधी वाढणार, या हप्त्यामध्ये कापसाला काय भाव मिळाला?

Kapus Market : कापुस भाव कधी वाढणार, या हप्त्यामध्ये कापसाला काय भाव मिळाला?

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Kapus Market : सध्या कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणात झालेले असून अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे कापसाचे पीक हे पूर्णपणे जमिनीलगत रेगळत आहे आणि अशाच प्रकारे जर पाऊस आला नाही तर कापूस या पिकामध्ये मोठी घट येऊ शकते आणि कापसाचे बाजार भाव वाढण्याची शक्यता दाट दिसून येते अशा वेळेस अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता नसल्याने कापसाचे पीक हे पूर्णपणे सुकून गेलेले आहे.

Kapus Market : मागील वर्षे कापसाला चांगला भाव मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली आणि अशा वेळेस शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये निघला तेव्हा कापसाला कवडीमोल भाव मिळत होता आणि ना इलाजाने शेतकऱ्यांनी कमी त्यामध्ये कापूस विक्री केलेला आहे.

या हप्त्यामधील कापसाला किती दर मिळाला ते पहा.

शेतमाल: कापूस

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/09/2023
अकोलालोकलक्विंटल105752577257625
31/08/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल593740075007450
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल269670076507175
30/08/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल191730074507400
29/08/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल634730074007350
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल3640064006400
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल50670076507175
28/08/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल580730074007350
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल145670076507175
यावलमध्यम स्टेपलक्विंटल13627072906790
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल81775077507750
27/08/2023
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल402750075507530
यावलमध्यम स्टेपलक्विंटल19625072906790

Leave a Comment