Kapus Market : अकोट बाजार समितीत मिळत आहे सर्वाधिक दर, पहा आजचे बाजार भाव

Kapus Market : अकोट बाजार समितीत मिळत आहे सर्वाधिक दर, पहा आजचे बाजार भाव

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

Kapus Market : महाराष्ट्र सध्या कापसाची आवक कमी झालेले आहे मात्र कापूस दरामध्ये वाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्ये ठेवला होता मात्र आता नवीन खरीप हंगाम मधला कापूस केलेले लागवड आता काही महिन्यातच कापूस घरामध्ये येणार आहे आणि पाठीमागचा कापूस अजून घरामध्ये पडून असल्याने अनेक शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. कापसाचे बाजार भाव वाढत नसल्याने कापूस आता नाईलाजाने कमी दरामध्ये विकत आहे.

Kapus Market : महाराष्ट्रात आज कापसाला किती दर मिळाला कोणत्या बाजार समितीत किती आवक झाली याची माहिती आपण खालील प्रमाणे बघणारच आहोत पण तुम्हाला संपूर्ण बाजारभाव बघायचे असेल तसेच सोयाबीन बाजार भाव तूर बाजार भाव इतर कोणत्याही बाजार समितीचे भाव बघायचे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे मोफत मध्ये तुम्हाला बाजार भाव बघायला मिळेल.

आजचे नवीन कापूस बाजार भाव अपडेट Kapus bajar bhav

बाजार समिती- आर्वी Kapus Market
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 593 क्विंटल
कमीत कमी दर- 7400
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 7450

नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता येणार 2000 हजार रुपये खात्यात

बाजार समिती- खामगाव
राज्य
– महाराष्ट्र
शेतमाल: कापूस Cotton
जात/प्रत: —
आवक: 50 क्विंटल
कमीत कमी दर- 6700
जास्तीत जास्त दर- 7650
सर्वसाधारण दर- 7175

अधिक बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment