महाराष्ट्रातील कापूस भाव तुफान वाढ, भाव वाढण्याचे दाट शक्यता New Kapus Bajar Bhav Akot

महाराष्ट्रातील कापूस भाव तुफान वाढ, भाव वाढण्याचे दाट शक्यता New Kapus Bajar Bhav Akot

Kapus Bajar Bhav Akot नमस्कार शेतकरी मंडळी महाराष्ट्रातील काही भागात चांगल्या प्रकारे कापूस या पिकाची लागवड झालेली आहे तसेच मागील दोन वर्षांपूर्वी कापसाला सुरुवातीला 12 हजार रुपये दर मिळाला मात्र यंदा कापसाचे बाजार भाव घसरले असून काही बाजार समितीत कापसाचे बाजारभाव तुफान वाढ दिसून आलेली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी’ योजनेचे 2000 हजार मिळालेले नाहीत. कृपया तुमचे नाव यादीत आहे का ते तपासा.

PM Kisan Benificiary 

महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस दरात वाढ झाली असून आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे बऱ्याच काही ठिकाणी एकंदरीत कापसाची खरेदी चालू झालेली आहे आणि खेडा खरेदी बाजारामध्ये कापसाला 6 हजार 500 रुपये दर मिळत आहे.

आजचे नवीन कापूस बाजार भाव पहा

कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : —
आवक : 60 क्विंटल
किमान दर- 6500
कमाल दर- 7001
सर्वसाधारण दर- 6800

📢हे पण वाचा- नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही का ? तर करा हे काम लगेच मिळणार हप्ता

कृषी उत्पन बाजार समिती – सावनेर
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : —
आवक : 1200 क्विंटल
किमान दर- 6900
कमाल दर- 6900
सर्वसाधारण दर- 6900

कृषी उत्पन बाजार समिती – हिंगणा
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल
आवक : 24 क्विंटल
किमान दर- 6921
कमाल दर- 6921
सर्वसाधारण दर- 6921

📢हे पण वाचा- सोयाबीन बाजार भाव मध्ये मोठे बदल आजचे नवीन दर जाहीर

कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : लोकल
आवक : 67 क्विंटल
किमान दर- 6500
कमाल दर- 7011
सर्वसाधारण दर- 6800

कृषी उत्पन बाजार समिती – बारामती
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : मध्यम स्टेपल
आवक : 2 क्विंटल
किमान दर- 4850
कमाल दर- 5750
सर्वसाधारण दर- 5750

📢हे पण वाचा- दिवाळी आधीच 4000 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार…! या शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ 

कृषी उत्पन बाजार समिती – वरोरा-माढेली
राज्य
– महाराष्ट्र
उत्पादन : कापूस
वाण : लोकल
आवक : 100 क्विंटल
किमान दर- 6600
कमाल दर- 7000
सर्वसाधारण दर- 6800

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment